...तर कोकणचा रस्ता का होत नाही? - रामदास कदम

...तर कोकणचा रस्ता का होत नाही? - रामदास कदम

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबतची आजची बैठक चांगलीच वादळी ठरली. मुंबई - गोवा महामार्ग रखडल्याने शिवसेनेचे मंत्री रामदास कदम बैठकीत आक्रमक झाले. 

लुईस बर्जर प्रकरण: माजी पीडब्लूडी मंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक

लुईस बर्जर प्रकरण: माजी पीडब्लूडी मंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक

लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणी गोव्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. काल रात्री साडे दहाच्या सुमारास आलेमाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय. 

PWD अधिकाऱ्यांची ग्रँड मस्ती, नाशिकमध्ये मध्यरात्री ओली पार्टी

PWD अधिकाऱ्यांची ग्रँड मस्ती, नाशिकमध्ये मध्यरात्री ओली पार्टी

संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले.  

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

 सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात इसमाने फोनवरुन शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

भुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे आता विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.

पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका

मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.