खुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार

खुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय. 

'सीएसटी'वरील फ्लॅशमॉब डान्स 'सीएसटी'वरील फ्लॅशमॉब डान्स

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील फ्लॅशमॉब सर्वांनाच माहित आहे, यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी फ्लॅशमॉब घेण्यात आले,

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

इतर गाड्यांच्या वेळा कोलमडल्या

या तीन गर्दीच्या स्थानकांवरुन सीएटीपर्यंत विनाथांबा लोकल? या तीन गर्दीच्या स्थानकांवरुन सीएटीपर्यंत विनाथांबा लोकल?

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्टेशन्सपासून थेट सीएसटीपर्यंत विनाथांबा लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. 

सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली

सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला. 

...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला ...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात! 'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात!

मुंबई नगरीची शान आणि मुंबईतील एक अत्यंत महत्वाच रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी आज निळाशार रंगात रंगून गेलंय... त्याला कारणही तसं खासचं आहे.

मेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा  बेस्ट बस! मेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्ट बस!

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी  ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.

हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द

सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला. 

झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल झुरळाने बंद केला सीएसटीवरचा फूड स्टॉल

सीएसटी स्थानकावरील फुड स्टोलच्या अस्वच्छतेबद्द्लची झी 24 तासचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यावर आणि संबधित बातमी दाखवल्या रेलवे प्रशासनाने कारवाइचे पाउल उचलले आहे. 

सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग सीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग

मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.

`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून

मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा रहस्यमयरित्या जळून मृत्यू झालाय.

खूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

लवकरच सुरू होणार `ईस्टर्न फ्री वे`

मुंबईकरांचा प्रवास जलद करणारा ‘इस्टर्न फ्री वे’ जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होतोय.

‘रेकॉर्डब्रेक’ भारतीय रेल्वे

आज तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात आणि रेल्वे स्टेशनवर आकर्षक रोषणाई पाहिलीत तर आश्चर्यचकित होऊ नका... कारण...

‘सीएसटी’तून छत्रपती गायब!

काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.

सीएसटी सुटकेस किलरचा छडा

मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या सीएसटी सुटकेस किलर प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय. याप्रकरणी आरोपी प्रवीण ठाकरेला अटक करण्यात आलीय.

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`

राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार

मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.

मुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड

आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.