सुकाणू समिती

नाशिक । सुकाणू समितीमध्ये दिलजमाईचे प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:49 AM IST

शेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा

1 मार्च 2018  पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.

Dec 23, 2017, 09:11 AM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

१ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय. 

Dec 22, 2017, 05:29 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

Dec 22, 2017, 04:02 PM IST

सुकाणू समितीचे सदस्य १ मार्चपासून पुन्हा संपावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 03:45 PM IST

नाशिक | सुकाणू समितीच्या सदस्यांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 03:44 PM IST

दानवेंना 'बुक्का' देण्याआधी, सुकाणूला 'धक्का'

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा उपरोधिक सत्कार करण्यासाठी जमलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Nov 25, 2017, 03:19 PM IST

शेतकऱ्यांचे आजपासून सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nov 1, 2017, 09:09 AM IST

सुकाणू समितीचा पुन्हा सरकारविरोधात एल्गार

शेतकरी सुकाणू समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Oct 31, 2017, 07:39 PM IST

पुण्यात पालकमंत्र्यांचा रस्ता सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रोखला

  पुण्यात  पालकमंत्री गिरीश बापट ध्वजारोहणासाठी जाण्याआधी  शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या  रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. 

Aug 15, 2017, 07:12 PM IST

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 15, 2017, 06:17 PM IST