सुधीर मुनगंटीवार

...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं... पण, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही... यानिमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढलाय.

Apr 16, 2018, 08:31 PM IST
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंची वेळ

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंची वेळ

सेना-भाजपतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी भेटीची वेळ मागितलीय. 

Apr 16, 2018, 09:14 AM IST
मंत्रालय उंदीर पुराण : भाजप नेत्यांत संघर्ष, खडसेंना मुनगंटीवारांचा प्रतिटोला

मंत्रालय उंदीर पुराण : भाजप नेत्यांत संघर्ष, खडसेंना मुनगंटीवारांचा प्रतिटोला

उंदीर प्रकरणावरुन चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव सुबुद्धी देवो, असे सांगत एकनाथ खडसे यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला.

Mar 24, 2018, 09:43 PM IST
भाजपच्या युती प्रस्तावाला शिवसेनेचे कडक उत्तर

भाजपच्या युती प्रस्तावाला शिवसेनेचे कडक उत्तर

भाजपचा युतीचा प्रस्ताव शिवसेने धुडकावला असून भाजपलाच चार शब्द सुनावले आहेत.

Mar 15, 2018, 05:58 PM IST
अर्थसंकल्प : अर्थसंकल्पातून शेतक-यांवर घोषणांचा पाऊस

अर्थसंकल्प : अर्थसंकल्पातून शेतक-यांवर घोषणांचा पाऊस

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत.

Mar 9, 2018, 02:05 PM IST
अर्थमंत्री आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

अर्थमंत्री आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी सकाळी अर्थमंत्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील. काल राज्याचं आर्थिक सर्वेक्षण विधानसभेत मांडण्यात आलं. 

Mar 9, 2018, 08:30 AM IST
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विरोधकांचा दावा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा विरोधकांचा दावा

सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा दावा करत विरोधकांचा विधानसभेत गोंधळ घातला.

Mar 7, 2018, 01:02 PM IST
अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम

अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम

पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं. 

Mar 7, 2018, 10:58 AM IST
सातवा वेतन आयोग : राज्य सरकारी कर्मचा-यांना लवकरच मिळणार खुशखबर

सातवा वेतन आयोग : राज्य सरकारी कर्मचा-यांना लवकरच मिळणार खुशखबर

लवकरच राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. या संदर्भातला के पी बक्षी यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.

Mar 7, 2018, 08:58 AM IST
शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार

शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार

शासनाच्या त्या पत्रामुळे कदाचित गोंधळ झाला असावा मात्र शेतकऱ्यांकडून सगळी तूर खरेदी केल्या जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. 

Feb 5, 2018, 07:06 PM IST
धर्मा पाटील प्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत चौकशी

धर्मा पाटील प्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत चौकशी

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत धर्मा पाटील यांच्या प्रकरणाची मुख्य सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  

Jan 31, 2018, 12:08 AM IST
'सी लिंक'च्या धर्तीवर चंद्रपुरात बनतोय 'केबल स्टेड' सेतू

'सी लिंक'च्या धर्तीवर चंद्रपुरात बनतोय 'केबल स्टेड' सेतू

चंद्रपूरच्या इरई नदी वरील दाताळा मार्गावरच्या नव्या पुलाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

Jan 25, 2018, 12:58 PM IST
भाजपात जुंपली : गिरीष बापटांना सुधीर मुनगंटीवार यांचे टोले

भाजपात जुंपली : गिरीष बापटांना सुधीर मुनगंटीवार यांचे टोले

राज्य सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापट यांच्या वादग्रस्त विधानाने भाजपला अवाक केलंय. सध्या सत्तेत असलो तरी पुढं काय होणार हे आपल्याला माहिती आहे. वर्षभरानंतर सत्ता बदलणार आहे, असं धक्कादायक विधान बापट यांनी पुण्यात केलं. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांना टोले लगावले. मात्र त्याचबरोबर बापट यांची पाठराखणही केली. 

Jan 9, 2018, 11:06 PM IST
राज्यातही अनेक विजय माल्ल्या : अर्थमंत्री

राज्यातही अनेक विजय माल्ल्या : अर्थमंत्री

राज्यातही अनेक विजय माल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. शासनाचा २९०० कोटींचा विक्रीकर बुडवून व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Dec 21, 2017, 04:17 PM IST
राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST