सुप्रीम कोर्टाचा हिरानंदानी बिल्डर्सना दणका

हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाचा दणका

मुंबईतल्या हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. स्वस्त घर योजनेसंदर्भात हिरानंदानींनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत हायकोर्टानं हिरानंदानी विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Mar 30, 2012, 07:23 PM IST