सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला. 

प्रणितीच्या लग्नाबद्दल सुशीलकुमार शिंदेंची ही आहे अट प्रणितीच्या लग्नाबद्दल सुशीलकुमार शिंदेंची ही आहे अट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना एका चॅनेलवर मुलाखतीदरम्यान त्यांची कन्या प्रणिती हिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा? सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?

सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ? सैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?

सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. 

असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे

सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यात बरेच जणांचा गोंधळ उडालाय, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण. 

मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा मवाळ झालेल्या राणेंना मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागणारे आणि नंतर सपशेल माघार घेणारे नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकाद डिवचलंय. विधानसभा निवडणूकीत काँग्रेची उमेदवारी नाती-गोती पाहून नव्हे तर निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली जाईल असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय. 

राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा राणेंचं मन वळविण्याची 10 जनपथवरही चर्चा

 उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नाराजीमुळं राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन दिल्लीत खलबतं सुरु आहेत. याच संदर्भात दिल्लीत दहा जनपथवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेतली.

नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव

राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, शिंदेंचे नाव आघाडीवर

वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.

नशीब माझं डिपॉझिट जप्त झालं नाही- सुशीलकुमार शिंदे

निवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार

महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.

राणे, शिंदे, मुंडे, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांची कसोटी

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.

सुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध

"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.

सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी

वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे

छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.

मीडियाबाबत सुशीलकुमार शिंदेंची कोलांटी

सोलापूरमध्ये मीडियावर टार्गेट करताना मीडियाला ठेचण्याची वेळ आली आहे, अशी धमकी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती. मात्र, या वादग्रस्त व्यक्तव्यावर शिंदे यांनी घुमजाव केले आहे. आपल मीडियाला नाही तर सोशल मीडियाला म्हटले, असा खुलासा शिंदे यांनी केलाय.

शरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.