सॅमसंग गॅलक्सी टॅब 3

सॅमसंग गॅलक्सी टॅब -3 ची किंमत झाली कमी

सॅमसंग गॅलक्सी टॅब -3 नियोची किंमत कमी झाली आहे. हा टॅब आता भारतात 12740 रुपये अशा किंमतीत उपलब्ध आहे.

Apr 23, 2014, 04:04 PM IST