कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

VIDEO : जेनिफरसाठी कुशाल बनला रिअल लाईफ हिरो!

VIDEO : जेनिफरसाठी कुशाल बनला रिअल लाईफ हिरो!

'बेहद' या कार्यक्रमात एका लग्नाचा सीनचं शुटिंग सुरू असताना मंडपानं अचानक जोरात पेट घेतला... पण, या कार्यक्रमातील 'हिरो' कुशाल टंडन याच्या सावधानतेमुळे धोका वेळीच टळला.

विराटने सेटवर दिले अनुष्काला हे सरप्राईज

विराटने सेटवर दिले अनुष्काला हे सरप्राईज

मुंबई : ब्रेकअपच्या बातम्यांनंतर या दोघांचे पुन्हा सुर जुळू लागले आहेत असे दिसून येत आहे. हे दुसरे-तिसरे कोणी नसून आहेत विराट-अनुष्का. आयपीएल संपताच विराट आराम करत न बसता थेट अनुष्काला भेटायला मुंबईला पोहोचला. अनुष्का आपल्या फिल्मच्या शूटिंगकरिता बुडापेस्टला (हंगेरी) जात होती तेव्हा विराट तिला सोडायला एअरपोर्टलादेखील गेला होता.

प्रियांका चोप्रा 'बेवॉच'च्या सेटवर जखमी

प्रियांका चोप्रा 'बेवॉच'च्या सेटवर जखमी

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जखमी झाली आहे, प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून तसं वाटतंय. प्रियांकाचा  आगामी हॉलिवूडपट 'बेवॉच'च्या सेटवर ती जखमी झाल्याची चर्चा आहे.

कपिल शर्माच्या नव्या शोच्या सेटची पहिली झलक

कपिल शर्माच्या नव्या शोच्या सेटची पहिली झलक

मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल फेम कपिल शर्मा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय.

अभिनेत्री रतन राजपूतची सेटवर काढली छेड

अभिनेत्री रतन राजपूतची सेटवर काढली छेड

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिच्या सोबत सेटवर छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय. संतोषी माँ या सिरीअलचं शुटींग करत असतांना सेटवरील लाईट मॅनने तिच्यासोबत गैरव्यवहार केल्याचं तिचं म्हणणं आहे. 

VIDEO : 'डीडीएलजे'च्या सेटवरची धम्माल-मज्जा-मस्ती

VIDEO : 'डीडीएलजे'च्या सेटवरची धम्माल-मज्जा-मस्ती

सगळ्या प्रेक्षकांचा लाडक्या 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे' या सिनेमानं यंदा तब्बल 20 वर्ष पूर्ण केलेत. 

बिग बॉस ८ च्या सेटचे काम बंद, ५० लाख मजुरी देणे बाकी

बिग बॉस ८ च्या सेटचे काम बंद, ५० लाख मजुरी देणे बाकी

बिग बॉस ८च्या सेटचे काम बंद करण्यात आले आहे. द फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि मजदूर युनियनने प्रोडक्शन हाऊस इंडेमॉल विरोधात नॉन कॉ-ऑपरेशन नोटीस पाठवली आहे. 

अॅश-अभिसोबत सेटवर आराध्या!

अॅश-अभिसोबत सेटवर आराध्या!

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चनला बी-टाऊनची सर्वांत फेव्हरेट मॉम म्हटलं जात. अॅश जिथं कुठंही जाईल ती आपल्या छोट्या प्रिन्सेंस आराध्याला घेऊन जाते.

स्पेशल 'भिकाऱ्या'नं ऋतिकला केलं हैराण...

स्पेशल 'भिकाऱ्या'नं ऋतिकला केलं हैराण...

गुरुवारी हृतिक बिझी होता तो त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये... आणि अचानक या सेटवर एक भिकारी दाखल झाला... आणि त्यानं हृतिकला छळायला सुरुवात केली... बरं... या भिकाऱ्याला इथून कुणीही हाकललंही नाही...

द्या नेट-सेट आणि व्हा सेट...

नेट- सेटची परीक्षा प्रत्येक प्राध्यापकाला द्यावीच लागेल, याचा पुनरूच्चार राज्य सरकारतर्फे मंगळवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. प्राध्यापकांच्या १३ मागण्यांपैकी ११ मागण्या मान्य केल्या आहेत.