सोनम कपूर

नकळत फराह खानने दिले सोनम कपूरच्या लग्नाचे संकेत

नकळत फराह खानने दिले सोनम कपूरच्या लग्नाचे संकेत

सध्या अनिल कपूर यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूर पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये बोलताना कोरिओग्राफर फराह खानने सोनमच्य लग्नाच्या बातमीवर मोहर  लावली आहे.  

Apr 18, 2018, 02:57 PM IST
बॉयफ्रेंडसोबत सोनम कपूरचे आऊटींग ; फोटोज व्हायरल

बॉयफ्रेंडसोबत सोनम कपूरचे आऊटींग ; फोटोज व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नचा चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

Apr 17, 2018, 04:31 PM IST
सोनमला संगीत सेरेमनीत वडील अनिल कपूर देणार 'खास गिफ्ट'

सोनमला संगीत सेरेमनीत वडील अनिल कपूर देणार 'खास गिफ्ट'

गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अखेर, मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाची तारीख समोर आलीय. सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी तिचे वडील अर्थात अनिल कपूर तिला एक खास गिफ्टही देणार आहेत.  

Apr 16, 2018, 11:46 PM IST
'वीरे दी वेडिंग' टीमसोबत करिना-सोनमने केले खास गाण्याचे शूटिंग...

'वीरे दी वेडिंग' टीमसोबत करिना-सोनमने केले खास गाण्याचे शूटिंग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या वीरे दी वेडिंग सिनेमात एकत्रितपणे झळकणार आहेत.

Apr 11, 2018, 04:01 PM IST
'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

आलिया भट्टसोबत का केली सोनमची तुलना 

Apr 10, 2018, 05:10 PM IST
सोनम-आनंद जूनमध्ये करणार डेस्टिनेशन वेडींग...

सोनम-आनंद जूनमध्ये करणार डेस्टिनेशन वेडींग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.

Mar 24, 2018, 11:14 AM IST
वाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!

वाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!

अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या.

Mar 7, 2018, 10:33 AM IST
सोनम कपूरची बहीण जान्हवीसाठी खास पोस्ट

सोनम कपूरची बहीण जान्हवीसाठी खास पोस्ट

आई श्रीदेवीचं निधन झाल्याने मुलगी जान्हवीसाठी तिचा वाढदिवस अर्थातच दु:खातच जाणार. 

Mar 6, 2018, 10:25 AM IST
व्हिडिओ : श्रीदेवींच्या अंतिमयात्रे दरम्यान कोणावर भडकली सोनम कपूर

व्हिडिओ : श्रीदेवींच्या अंतिमयात्रे दरम्यान कोणावर भडकली सोनम कपूर

  अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत अकाली मृत्यू झाला.

Mar 1, 2018, 07:31 PM IST
सोनम कपूर आणि आनंद अहुजा बोहल्यावर चढायला सज्ज !

सोनम कपूर आणि आनंद अहुजा बोहल्यावर चढायला सज्ज !

बॉलिवूडमधील अजून एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Feb 2, 2018, 03:44 PM IST
मासिक पाळी कधी सुरू होणार? आईला विचारायची सोनम

मासिक पाळी कधी सुरू होणार? आईला विचारायची सोनम

सोनमने आपल्या मासिक पाळीबाबतच्या (पिरियड्स) अनुभवावर खुलेआम भाष्य केले आहे.

Jan 15, 2018, 06:03 PM IST
...म्हणून करिनाचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार!

...म्हणून करिनाचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार!

 प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून करिना कपूर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jan 13, 2018, 03:49 PM IST
VIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री

VIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री

राधिका आपटे, अक्षय कुमार आणि सोनम कपूर अभिनित 'पॅडमॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

Jan 4, 2018, 10:58 AM IST
सोनम कपूरलाही या गंभीर आजाराने ग्रासलं

सोनम कपूरलाही या गंभीर आजाराने ग्रासलं

ला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे.

Nov 2, 2017, 02:15 PM IST
भूमी पेडणेकर सोनम कपूरला मानते स्टाईल आयकॉन

भूमी पेडणेकर सोनम कपूरला मानते स्टाईल आयकॉन

येथे आयोजित 'ग्लिटर एक्झिबिशन २०१७' सोहळ्यात भूमी पेडणेकर हीने देखील हजेरी लावली होती.

Oct 8, 2017, 07:43 PM IST