काँग्रेसची राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

काँग्रेसची राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

संसदेत नोटाबंदीच्या चर्चेत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची विरोधकांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यापार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. राहुल गांधी या बैठकीचे अध्यक्ष होते.

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...

सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत सोनिया म्हणाल्या...

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सर्जिकल ऑपरेशनच्या बाबतीत आपण मोदी सरकारसोबत असल्याचं म्हटलं आहे. 

सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११  दिवसांच्या  उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. 

सोनिया गांधी यांच्या प्रकृतींची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस

सोनिया गांधी यांच्या प्रकृतींची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, नरेंद्र मोदींची प्रार्थना

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, नरेंद्र मोदींची प्रार्थना

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी वाराणसीमध्ये रॅलीसाठी दाखल झाल्या. रॅलीला सुरुवात झाली. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला परतावे लागले. 

सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये

सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. 

सोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब

सोनियांच्या कल्पनेतला आधार कार्डावरचा 'आम आदमी' गायब

काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला आणि सोनिया गांधींची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या 'आधार कार्ड'च्या टॅगलाईनमधून आता 'आम आदमी' गायब झालाय. 

WhatsApp ग्रुपवर सोनिया गांधी यांचा आपत्तीजनक फोटो, हाणामारीत एकाचा मृत्यू

WhatsApp ग्रुपवर सोनिया गांधी यांचा आपत्तीजनक फोटो, हाणामारीत एकाचा मृत्यू

सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा एक वादग्रस्त फोटो व्हायरल झाला. व्हाट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर आपत्तीजनक फोटो टाकला गेला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. यात ३३ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मारहाण करणारे ६ लोक जखमी झालेत.

सोनिया गांधी अडचणीत, बांधकामाचे पैसे थकविल्याचा गुन्हा दाखल

सोनिया गांधी अडचणीत, बांधकामाचे पैसे थकविल्याचा गुन्हा दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?

राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीच गाळात चालला आहे.

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

इंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?

इंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.

'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही : सोनिया गांधी

माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही : सोनिया गांधी

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

सोनिया गांधी यांनी बोलावली तातडीची बैठक, सोनिया-मनमोहन यांनी घेतली लाच?

सोनिया गांधी यांनी बोलावली तातडीची बैठक, सोनिया-मनमोहन यांनी घेतली लाच?

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून व्हीव्हीआयपींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य तीन जणांनी लाच घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आज तातडीचे बैठक सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेय.

राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी

राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी

गुरुवारी संपू्र्ण देश होळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला. यात देशातील राजकारणीही मागे नव्हते. पण, यात विशेष लक्ष मिळवेधले ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच त्यांनी होळी साजरी केली.

सोनियांनी यूपीए सरकारवरच केली टीका

सोनियांनी यूपीए सरकारवरच केली टीका

मोदी सरकारवर टीका करताना सोनिया गांधींना आपण नेहमीच पाहतो. पण यावेळी मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी यूपीए सरकारवरच टीका केली आहे.

पर्सच्या चेनमध्ये अडकली सोनियांची शॉल..आणि

पर्सच्या चेनमध्ये अडकली सोनियांची शॉल..आणि

सोनिया गांधींची शॉल पर्सच्या चेनमध्ये अडकली होती.

 सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे

सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे

  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी करत काँग्रेस, गांधी-नेहरू घऱाण्याची अक्षरशः पिसे काढली.

सोनिया आणि राजीव गांधींची प्रेम कहाणी

सोनिया आणि राजीव गांधींची प्रेम कहाणी

व्हॅलेंटाईन डेची तरूणांमध्ये मोठी चर्चा असते, अशा वातावरणात राजकीय नेत्यांची प्रेम कहाणी असेल, तर युवकांना ती स्टोरी जाणून घेण्यात नक्कीच रस असतो.