अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

सराफांचा संप अखेर मागे

सराफांचा संप अखेर मागे

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर मागे घेण्याचा निर्णय देशभरातील सराफ व्यावसायिकांनी घेतलाय. 

सोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ

देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.

OMG – ओह माय गोल्ड

येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..