सोन्यानं गाठला उच्चस्तर; चांदीचीही उसळी

लग्नसराईच्या दिवसांत सोन्यानं पुन्हा एकदा उसळी घेतलीय. सोमवारी एकदमच १०० रुपयांची उसळी घेत सोन्यानं आत्तापर्यंतचा उच्चस्तर गाठलाय.

सोन्याचा आणखी एक उच्चांक

आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढत सोन्याच्या दरानं आज नवा उच्चांक गाठलाय. नवी दिल्लीतल्या सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर ३१ हजार ८५० रुपये राहिला आहे.

सोन्याचं सामान्यांना आव्हान

आज सराफा बाजार उघडताच सोन्यानं २०० रुपयांची उसळी घेत १० ग्रॅमसाठी ३०,४०० रुपयांचा नवा रेकॉर्डच बनवून एकप्रकारे सामान्यांना आव्हानच दिलंय.

सोन्याची पुन्हा भरारी!

जळगावच्या प्रसिध्द सराफ बाजारात शुक्रवारपर्यंत प्रतितोळा २९,८०० रूपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने शनिवारी अचानक ३०,४०० रूपयांचा उच्चांकी दर गाठला.