सौर ऊर्जा

सौरऊर्जेवर चालणारी 'भारतीय' टमटम पोहचली लंडनला

सौरऊर्जेवर चालणारी 'भारतीय' टमटम पोहचली लंडनला

सौर उर्जेवर चालणारी टमटम भारतातून निघालेली रिक्षा इंग्लंडच्या रस्त्यावर धावली आणि सायबांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Sep 14, 2016, 02:45 PM IST
'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!

'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!

सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं आज अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय. 

Mar 11, 2015, 08:37 AM IST

सचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.

Apr 24, 2013, 03:40 PM IST

सूर्याचं वरदान

आशिया खंडातील सर्वोत मोठा सौरऊर्जा प्रकल्प येत्या ३१ मार्चला धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात कार्यान्वीत होत आहे..दिडशे मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प अत्यंत जलदगतीने उभारण्यात आलाय. राज्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..

Mar 25, 2013, 11:26 PM IST

दोनशे मुलांचा स्वयंपाक दहा मिनिटांत!

नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयंपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे.

Oct 10, 2012, 07:08 PM IST