मु्ंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर एकाचा मृत्यू, चौघे रुग्णालयात

मु्ंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर एकाचा मृत्यू, चौघे रुग्णालयात

लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर जखमी चौघा मुलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

तृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली तृप्ती देसाईंची स्टंटबाजी फसली

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा स्टंट अखेर फसलाय. 

थोडक्यात बचावला अजय देवगन थोडक्यात बचावला अजय देवगन

'फूल ऑर कांटे'मध्ये बाईकवर स्टंट करून अजय देवगननं दिमाखात बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं

25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.

स्टंट करणारी रिक्षा पलटली, व्हिडिओ व्हायरल स्टंट करणारी रिक्षा पलटली, व्हिडिओ व्हायरल

 

नाशिक :  नाशिकमध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक जखमी झालाय. गोदापार्कजवळच्या पुलावर हा रिक्षाचालक स्टंटबाजी करत होता. त्यावेळी रिक्षा पलटी झाली.  

या घटनेत रिक्षाचालक जखमी झालाय. या पुलावर मोटरसायकल आणि रिक्षांचे नेहमी जीवघेणे स्टंट सुरू असतात. 

अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट

फाजील आत्मविश्वासातून केलेला स्टंट कसा जीवघेणा ठरतो हे दाखवणारी घटना, हैदराबादमध्ये घडलीय. अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर स्टंट बेतला

मुंबईत स्टंट करताना लोकलमधून पडून दोघे जखमी मुंबईत स्टंट करताना लोकलमधून पडून दोघे जखमी

विक्रोळी आणि कांजूर स्टेशनच्या दरम्यान स्टंट करताना लोकलमधून पडून दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, गर्दीमुळे लोकलमध्ये चढायला जागा नसते. अशावेळी टारगट तरुण तरुण स्टंट करुन आपला जीव गमवतात,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

'सहानुभूतीसाठी वागळेंचा हा पब्लिसिटी स्टंट' 'सहानुभूतीसाठी वागळेंचा हा पब्लिसिटी स्टंट'

'आपल्या जीवाला सनातन संस्थेपासून धोका आहे असं सांगणाऱ्या निखिल वागलेंचा सहानुभूती मिळवण्यासाठी हा एक पब्लिसिटी स्टंट आहे' असं सनातन संस्थेनं म्हटलंय.

व्हायरल होतोय श्वास रोखणारा हा स्टंट! व्हायरल होतोय श्वास रोखणारा हा स्टंट!

स्लोवेनियाच्या बायकरनं आपल्या गो प्रो कॅमेऱ्यात एक खास राइड कॅप्चर केलीय. हा व्हिडिओ श्वास रोखायला लावणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बायकर प्रिमोज रावनिकला सलाम कराल.

व्हिडिओ : एक सुळका, एक सायकल आणि एक साहसवेडा व्हिडिओ : एक सुळका, एक सायकल आणि एक साहसवेडा

तुमची आवड आणि तुमचं साहस तुम्हाला कुठं घेऊन जाईल, हे सांगणं कठिणचं आहे... असाच एक सायकलिंगचा वेडा पोहचालाय एका उंच सुळक्यावर... कधी सायकलवर बसून तर कधी सायकल खांद्यावर घेऊन... आणि त्याचा हा प्रवास कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. 

डॅशिंग कतरिनाचा ‘बँग बँग’ अंदाज! डॅशिंग कतरिनाचा ‘बँग बँग’ अंदाज!

ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

...जेव्हा मुलांसाठी शाहरुखनं मारली इमारतीवरून उडी ...जेव्हा मुलांसाठी शाहरुखनं मारली इमारतीवरून उडी

अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. या सिनेमातील स्टंट आपण केवळ आपल्या मुलांसाठी - आर्यन आणि सुहानासाठी - केल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

सलमान खानचा जबरदस्त स्टंट, 40 व्या मजल्यावरून...

दबंगस्टार सलमान खान याने जबरदस्त स्टंट केलाय. त्याने आगामी आपल्या `किक` सिनेमासाठी जीवावर उदार होऊन हा स्टंट केलाय. त्याने चक्क 40 व्या मजल्यावरून उडी मारली आहे.

रेल्वे रुळांखाली झोपण्याचा जीवघेणा स्टंट!

धावत्या रेल्वेतली स्टंटबाजी आपण आजवर पाहिलीय. पण धावत्या ट्रेनखाली स्टंट करणारी ही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. ही मुलं ज्या पद्धतीनं स्टंट करण्यासाठी रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहताहेत. हा सगळाच प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल, स्टंट करणाऱ्यांकडून ४ कोटी वसूल

मुंबईमध्ये रात्री धूम स्टाईल रंगणा-या स्टंट रेसिंगला आळा घालण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वाहतूक पोलिसांनी मुंबईतल्या तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.

लोणावळ्यातील स्टंट विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला

अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.

लोकलमधील स्टंटबाजी बेतली जीवावर!

लोकल ट्रेनमध्ये मोहसीन ट्रेनच्या दरवाजात लटकत होता. त्यातून त्याला आनंद मिळत होता. आपण काही तरी वेगळ करतो आहोत असं त्याला वाटत होतं. पण पुढे दबा धरुन बसलेल्या मृत्यूने त्याला गाठलचं..

३३०० फूट उंचावरून महिलांचा स्टंट

डरके आगे जित है... या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय... कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल ३३०० फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.

जॅकी चॅनचा दुसऱ्यांदा मृत्यू...

‘आपल्याच मृत्यूची बातमी वाचून धक्का बसला आणि वाईटही वाटलं’ असं स्पष्ट केलंय ५९ वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅननं…

स्टंट बाईकर्सवर पोलिसांचा गोळीबार, एक जण ठार

संसद भवन जवळ असलेल्या ली मेरिडीयन परिसरात स्टंट करणाऱ्या बाईक्सवाल्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

स्टंट, मृत्यूचा खेळ !

स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.