स्त्रिया

विवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?

lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. 

Dec 29, 2023, 02:25 PM IST

पीसीओएसग्रस्त स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त, अशी घ्या काळजी

गंभीर समस्या म्हणून बघणे आणि योग्य वेळा या आजारावर उपचार करणे ही काळाची गरज 

Sep 20, 2020, 04:21 PM IST

स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा

'पुरुष - स्त्रियांनी एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा आहे'

Dec 20, 2018, 09:46 AM IST

गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका

गरोदरपणाच्या काळात स्त्री शरीरामध्ये अनेक बदल होतात. 

Jun 28, 2018, 05:56 PM IST

या '5' गोष्टींबाबत मुली ठेवतात आयुष्यभर गुप्तता

मुलींना समजून घेणं ही महाकठीण गोष्ट असल्याचं अनेक मुलांचं मत आहे. 

May 25, 2018, 08:38 PM IST

'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?

स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल. 

Dec 17, 2016, 12:15 PM IST

स्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर!

विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर.

Mar 9, 2016, 06:30 PM IST

प्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...

प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं.... 

Jan 6, 2016, 01:33 PM IST

VIDEO : महिलांसाठी खास 'मोबाईल चेंजिंग रुम'!

स्विमिंग पूलच्या ठिकाणी, समुद्रकिनारी किंवा एखाद्या स्पोर्टस क्लबच्या ठिकाणी किंवा अशा अनेक प्रसंगी आता स्त्रियांना एखाद्या उघड्या ठिकाणीही आपले कपडे बदलणं शक्य आहे... तेही कुणी आपल्याकडे पाहतंय का याची पर्वा न करता... 

Dec 30, 2015, 08:47 AM IST

हॅलो डॉक्टर : स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५

स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५

Dec 22, 2015, 12:26 PM IST

२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग

भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.

Oct 31, 2015, 09:28 PM IST

स्त्रियांसाठी... झाले 'मोकळे' आकाश!

हेमंत महाजन
माजी ब्रिगेडियर 

Oct 28, 2015, 04:51 PM IST

मुलींबद्दल या गोष्टी जाणून घेण्याचा मुलांना असते सर्वात जास्त उत्सुकता

मुलींबद्दलची मुलांना नेहमीच उत्सुकता असते... त्यात ही मुलगी जर त्यांची गर्लफ्रेंड असेल तर मग काही विचारूच नका... मग, तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसते.

Sep 9, 2015, 04:29 PM IST

VIDEO : सुरक्षित सेक्स ही काही केवळ पुरुषांची जबाबदारी नाही, कारण...

एखाद्या आजारावर उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय नेहमीच चांगले... नाही का! हेच ध्यानात घेऊन कॅन्हॉस फिल्म्स कम्युनिकेशननं हा व्हिडिओ जाहीर केलाय. 

Sep 4, 2015, 02:38 PM IST

स्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'

नुकतंच झालेल्या एका संशोधनात स्त्रियांवर ऑनलाईन अश्लील टीका टिप्पणी का होते? याबद्दल एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये, जे निष्कर्ष समोर आले ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत. 

Jul 24, 2015, 08:53 PM IST