स्मरणशक्ती

पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती

पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती

तुम्ही जर कोणत्या गोष्टी पटकन विसरत असाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होत असेल तर पुदीनाची चहा प्या. कारण एका संशोधनातुन हे समोर आलयं की पुदिनाची चहा प्यायल्याने माणसाचं आयुष्य निरोगी आणि उत्साही राहते. शिवाय स्मरणशक्तीत सुधारणा देखील होऊ शकते.

May 3, 2016, 03:54 PM IST
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!

तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी विसरण्याची सवय आहे किंवा ठरवूनही काही गोष्टींचा विसर तुम्हाला पडतोय... उत्तर हो असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करण्याची... 

May 15, 2015, 02:07 PM IST
कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

Apr 16, 2015, 04:54 PM IST
तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान!

तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर सावधान!

तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही दिवसेंदिवस बुद्धू बनत चाललात. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अभ्यासात असंच काहीसं म्हटलं गेलंय.

Nov 4, 2014, 07:13 PM IST
दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!

दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!

वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय. 

Oct 24, 2014, 10:52 PM IST
पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?

पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?

नवी दिल्लीः एखादी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नसेल. तर काळजी करू  नका. कारण जिमला गेल्याने तुमची मेमरी स्ट्राँग होऊ शकते.

मेमरी स्ट्राँग करायची असेल तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हणजे एका सर्व्हेद्वारे असे सांगण्यात येतंय की, २० मिनिटं व्यायाम आणि वेट लिफ्टिंग केल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.  

Oct 7, 2014, 03:06 PM IST

‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस...’

‘आयला... पुन्हा विसरलो बघ!’ असं दिवसातून तुम्हाला अनेकवेळा म्हणावं लागत असेल तर ‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस’...

Jul 11, 2013, 08:49 AM IST

गोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!

तुम्ही तुमचा पासवर्ड नेहमी विसरता का? आता चिंता सोडा कारण पासवर्ड लक्षात ठेवण आता होणार आहे सोपं... केवळ एक गोळी तुमचे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणार आहे. काय आश्चर्य वाटल नां? अहो, आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे ही...

Jun 25, 2013, 03:49 PM IST

स्मृतीभ्रंश करणाऱ्या जीन्सचा शोध

आठ देशांच्या ७१ संस्थांच्या ८० हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की माणसाची स्मरणशक्ती ४ प्रकारच्या जीन्सवर अवलंबून असते.

Apr 17, 2012, 04:16 PM IST

दूध प्या, स्मरणशक्ती वाढवा

अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.

Feb 1, 2012, 12:42 PM IST