आयएएस ऑफिसर रात्री स्मशानात जाऊन झोपला

आयएएस ऑफिसर रात्री स्मशानात जाऊन झोपला

तामिळनाडूच्या मदुरई जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत एक व्यक्ती स्मशानभूमीत एका बाकावर झोपलाय. या व्यक्ती तामिळनाडूचा केडर आयएएस ऑफिसर यू सहायम आहे.

रात्री स्मशानात का जाऊ नये?

स्मशानभूमीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रकारचं गूढ आकर्षण असतं, तसंच भीतीही असते. पूर्वीच्या काळी स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असायची. मात्र आता वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानं शहरांमध्येच येऊ लागली आहेत. तरीही संध्याकाळनंतर स्मशानाच्या दिशेने जाऊ नये असं लोक सांगतात.

बोलिव्हियन 'पितृपक्ष' !

बोलिव्हियन नागरिकांनी १ नोव्हेंबरला ऑल सोल्स डे पाळला. बोलिव्हियन परंपरेनुसार या दिवशी सर्व मृतात्मे आपल्या स्वकियांच्या भेटीसाठी पृथ्वीवर येतात आणि आयुष्यात घालवलेले आनंदी क्षण पुन्हा जगतात, असा समज आहे.