बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने

बाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने

मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. 

राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार! राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार!

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे. 

नव्या महापौर बंगल्यासाठी 'राणीच्या बागे'ची जागा कितपत योग्य? नव्या महापौर बंगल्यासाठी 'राणीच्या बागे'ची जागा कितपत योग्य?

शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक महापौर निवासस्थान आता सोडावं लागणार असल्यानं मुंबईच्या महापौरांसाठी आता नव्या निवासस्थानाची शोधाशोध सुरू झालीय. 

शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेनाप्रमुखांचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात - मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची जागा निश्चित, पंतप्रधानांनीही वाहिली आदरांजली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागा निश्चित झालीय. त्याची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. 

'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा? 'साहेबां'च्या स्मारकाची उद्या अधिकृत घोषणा?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उद्या (मंगळवारी) अधिकृत घोषणा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

मोदींनी लंडनमध्ये केलं आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचीही हजेरी! मोदींनी लंडनमध्ये केलं आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचीही हजेरी!

शनिवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते. 

महात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत महात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय. 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकला

येथील इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त पुन्हा चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार का, याची चर्चा सुरु आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध

मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख.... याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारल्या जाईल अशी घोषणा केली. त्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागाही ठरवण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारीही झाली. मात्र याच स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झालीय. 

राजमाता जिजाऊंचं 'संरक्षित' स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर राजमाता जिजाऊंचं 'संरक्षित' स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर

राजमाता जिजाबाईंच्या पाचाड येथील राजवाडा परिसराची दूरवस्था झालीय. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वास्तुकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची? बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडली, पण क्रीडा भवनाची?

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा सापडल्याचं दिसतंय. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादरच्या वीर सावरकर मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनाच्या जागेवर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचं हे क्रीडा भवन नादुरूस्त असल्याचं कारण देत दोनच दिवसांपूर्वी बंद करण्यात आलंय. 

'शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरणाची लवकरच परवानगी' 'शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरणाची लवकरच परवानगी'

मुंबईच्या समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पर्यावरणाची खात्याची परवानगी एका आठवड्यात मिळेल, असं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी  आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.

क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकांमध्ये अज्ञातांनी आग लावली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या `स्वातंत्र्य ज्योत` स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेशफलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिलीय.

... आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर

सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान - प्रतिआव्हान दिलंय.

इंदू मिलवर उभं राहणार बाबासाहेबांचं स्मारक!

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.

मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीची निवड करताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट केलाय.

‘शिवसेनाप्रमुखांचं स्मारक शिवाजी पार्कातच’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क परिसरातच होईल, अन्य कुठेही नाही अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलीय.