लोकल आणि मेट्रो प्रवास करणाऱ्यांसाठी जीएसटीमध्ये खुशखबर

लोकल आणि मेट्रो प्रवास करणाऱ्यांसाठी जीएसटीमध्ये खुशखबर

 केंद्र सरकारकडून जीएसटीतील सेवांपैकी काही गोष्टी करमुक्त करण्यात आल्या असून त्यात मुंबईकरांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. 

हज यात्रेदरम्यान आमिरला भेटला आफ्रिदी

बॉलिवूडचा `एस खान` आमिर सध्या आपल्या आईला घेऊन हज यात्रेला गेला आहे. यादरम्यान एक अनोखी गोष्ट घडली. आमिर खानची या प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या बॅट्समन, ऑल राऊंडर `बूम बूम` शाहिद आफ्रिदीशी अचानक भेट घडली. ही भेट आधी ठरलेली नव्हती.

यशजींचे अंत्यदर्शन न घेतल्याने आमिर दुःखी

‘किंग ऑफ रोमान्स` यश चोप्रांचे काल लीलावतीमध्ये निधन झाले. रविवारी यश चोप्रांच्या निधनाची बातमी मिळताच शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन सर्व यश चोप्रांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले. मात्र, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याला यश चोप्रांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचता आले नाही.

हज यात्रेचे अनुदान होणार बंद....

हज यात्रेसंदर्भात धोरणात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यात्रेसाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणारं अनुदान दहा वर्षांसाठी न देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.