धक्कादायक : महिलेला कार जवळून फरफटत घेऊन गेला वाघ

धक्कादायक : महिलेला कार जवळून फरफटत घेऊन गेला वाघ

चीनमधला वाघाचा हल्ला करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

बिहारमध्ये जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी लागले १० तास बिहारमध्ये जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी लागले १० तास

बिहारमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीला ३२ वेळा भोसकले लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीला ३२ वेळा भोसकले

एक वर्षांपासून सोबत राहत असलेल्या एकाने युवतीला तब्बल ३२ वेळा भोसकल्याची तक्रार दाखल झाली आहे.जिम प्रशिक्षक असलेला वरुण गोयल  हा एका युवतीसोबत वर्षांपासून राहत आहे. त्याच्याविरोधात तरूणीने तक्रार दिली आहे.दरम्यान, युवतीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

सेनेच्या बसवर आत्मघातकी हल्ला, 27 जवान ठार सेनेच्या बसवर आत्मघातकी हल्ला, 27 जवान ठार

पश्चिम काबूल भागात दहशतवाद्यांनी पोलिसांवर दहशतवादी हल्ला घडवून आणलाय.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद, २४ जखमी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद, २४ जखमी

दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झालेत. 

भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल भारतावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यानं दिला नकार, व्हिडिओ वायरल

सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडिओ अनेककदा शेअर झालेला दिसतोय. हा व्हिडिओ एका दहशवादी कॅम्पचा आहे. 

म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी म्हणून उमर मतीननं घेतला 50 निष्पापांचा बळी

फ्लोरिडाच्या ओरलँडोमधल्या नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झालेत.

अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला

उत्तर प्रदेशची राजधानी कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये.

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका 26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसैनिकांची दगडफेक निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसैनिकांची दगडफेक

उत्तर मुंबईतल्या कांदिवली पूर्व मधल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेकडून दगडफेक करण्यात आली. 

प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत. 

भय्यूजी महाराजांवर हल्ला भय्यूजी महाराजांवर हल्ला

भय्य़ूजी महाराज यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला

जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.

कल्याणमध्ये कोंबड्या पाळणं पडलं महागात कल्याणमध्ये कोंबड्या पाळणं पडलं महागात

कोबंडी पाळणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव कल्याणमध्ये राहणा-या शांताराम म्हात्रे यांना आला. म्हात्रे हे कोंबड्या पाळतात, त्यांची एक कोंबडी शेजाऱ्याच्या एका झाडावर बसली.

भाजप कार्यकर्त्यांचा रवी राणांच्या कार्यालयावर हल्ला भाजप कार्यकर्त्यांचा रवी राणांच्या कार्यालयावर हल्ला

आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारच्या दरम्यान हल्ला केलाय. 

आयुक्तांवर हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आयुक्तांवर हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

धुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला मुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.