हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगतात...

हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगतात...

तुमचा हातही तुमच्या आयुष्याबद्दल भाष्य करू शकतो. तुमच्या हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दलही काही सांगत असतात... 

पाहा, तुमचा विवाह कधी होईल?

पाहा, तुमचा विवाह कधी होईल?

विवाह रेषा ही हाताच्या पंजावर, करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वरती असते. या रेषांवरून संबंधांमधील सलोखा, वैवाहिक जीवनातील आनंद आणि पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि स्नेहाच्या अस्तित्वाचा संकेत मिळतो.

तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

 त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

हात मिळवा... स्वभाव ओळखा!

कोणत्याही नव्या व्यक्तीशी केवळ हात मिळवल्यानं आपल्यालाही समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आणि व्यवहारांचा अंदाज येऊ शकतो.

करा हस्तांदोलन, जाणा फायदा तोटा!

आपल्याला व्यापार क्षेत्रात फायदा पाहिजे असेल तर आपल्यासाठी ही ट्रिक खूपच कामाची आहे. यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोण आपल्यासाठी फायदेशीर आहे.