हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे `ट्रामा सेंटर` सुरु

बईच्या पश्चिम उपनगरात पालिकेच्या पहिल्या ट्रॉमा सेंटरचं आज उद्घाटन झालं. जोगेश्वरीमधलं हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सायन रुग्णालयाच्या अंतर्गत काम करणार आहे.

Oct 21, 2013, 06:03 PM IST