सलमान खानला सुप्रीम कोर्टाची नोटीस

सलमान खानला सुप्रीम कोर्टाची नोटीस

हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे.

Feb 19, 2016, 01:43 PM IST
'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'

'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'

हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, बाईकस्वार २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, बाईकस्वार २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू

बांद्रा रेक्लमेशन परिसरात एका भराधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झालाय. दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल गायकवाडही गंभीर जखमी झालाय. 

ड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन

ड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन

हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 

पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत. 

अपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला!

अपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला!

अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आज जाहीर झालाय. हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी असून त्याला 5 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलीय. 

`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा

`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.

अभिनेता सलमानचा मुंबईत चक्क सायकवरून प्रवास

११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी सलमान खानने चांगलाच धडा घेतलेला दिसून येत आहे. सलमान मुंबईत सध्या रात्रीचा फिरताना गाडीचा वापर न करता आता सायकलचा वापर करीत आहे. नरिमन पॉईंटवर त्याने चक्क सायकवरून प्रवास केला.

सलमानला होऊ शकतो १० वर्षांचा तुरुंगवास!

११ वर्षांपूर्वीच्या हिट एंड रन प्रकरणी आज सत्र न्यायालयाने सलमान खानचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे सलमान खानला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

परेरा काही दिवस तुरुंगाबाहेरच !

एलिस्टर परेरा आणखी काही दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे.सोमवारी एलिस्टर परेरा कोर्टात शरणागती पत्कारायला गेला होता, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत मुंबईत पोहचू शकली नसल्यामुळे ती प्रत मिळेपर्यंत परेरा तुरुंगाबाहेर राहील.

परेराला कळलं की कानून के हाथ लंबे होते है

एलिस्टर परेरानं अखेर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती.