हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री

हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ

हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ

हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जयराम ठाकूर यांनी घेतली. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडला. 

Dec 27, 2017, 12:40 PM IST
हिमाचाल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची जयराम ठाकूर घेणार आज शपथ

हिमाचाल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची जयराम ठाकूर घेणार आज शपथ

हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी जयराम ठाकूर हे आज शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडणार असून या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Dec 27, 2017, 10:11 AM IST

पुन्हा एकदा 'वीरभद्र'च!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

Dec 25, 2012, 12:06 PM IST