हिवाळी अधिवेशन

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत ?

 कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची ?

Nov 6, 2020, 08:09 AM IST

कर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील

आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत. 

Dec 21, 2019, 06:21 PM IST
Ajit Pawar Get Clean Cheat PT1M49S

नागपूर । सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !

महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.

Dec 21, 2019, 03:55 PM IST
Nagpur Vidhan Sabha Adjourned For Ten Minutes PT59S

अजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....

अजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....

Dec 21, 2019, 03:50 PM IST

मोठी बातमी: महानगरपालिका-नगरपालिकांमध्ये पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धती

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला.

Dec 21, 2019, 02:22 PM IST

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

भाजपने ही पद्धत अस्तित्वात आणल्यानंतर काही निवडणुकांमध्ये त्यांनाही यश मिळाले नव्हते.

Dec 21, 2019, 01:57 PM IST

अजित पवार सरकारवरच संतापले, म्हणाले....

त्यांनी रागाच्या भरात सभागृहाच आपल्या सरकारला चार शब्द सुनावले.

Dec 21, 2019, 11:54 AM IST

सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !

महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.  

Dec 21, 2019, 11:39 AM IST

हिवाळी अधिवेशनचा शेवट गोड होणार; शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा?

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.

Dec 21, 2019, 09:41 AM IST

लाली आणि पावडर लावून बसणाऱ्यांनी.... शिवसेनेची भाजपवर शेलक्या भाषेत टीका

भाजपने खिडकीत बसून 'शुक शुक' करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे बंद करावे.

Dec 21, 2019, 08:32 AM IST
Thackeray government cabinet expansion will held on 24 December PT3M55S

मुंबई| ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला

मुंबई| ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबरला

Dec 20, 2019, 01:40 PM IST

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

येत्या २४ तारखेला ठाकरे सरकारमध्ये नव्या मंत्र्यांना सामील करू घेतले जाईल.

Dec 20, 2019, 01:14 PM IST

ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

मंत्रिमंडळ विस्ताराचा २३ डिसेंबरचा मुहूर्तही हुकणार

Dec 20, 2019, 11:23 AM IST

वाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला

पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये.

Dec 20, 2019, 09:12 AM IST
Uddhav Thackeray vs Devednra Fadnavis winter session PT8M36S

मुंबई| फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुगलबंदी

मुंबई| फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुगलबंदी

Dec 19, 2019, 03:15 PM IST