हेलिकॉप्टर

लष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग

लष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग

भारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.

Jan 16, 2018, 09:57 PM IST
हनीमूनला गेली ही अभिनेत्री आणि झालं असं की, हेलिकॉप्टरनं केलं Airlift

हनीमूनला गेली ही अभिनेत्री आणि झालं असं की, हेलिकॉप्टरनं केलं Airlift

'हेट स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री पाओली डॅम तुम्हाला माहिती असेलच. पाओली गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकली.

Jan 11, 2018, 10:05 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.

Jan 11, 2018, 04:27 PM IST
तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.

Dec 9, 2017, 09:11 PM IST
... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं

... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं

पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत एक प्रकार घडला. 

Dec 9, 2017, 11:35 AM IST
अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत

अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत

चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.

Oct 31, 2017, 04:22 PM IST
 अरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...

अरुणाचलमधील हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची संख्या ७ वर...

अरुणाचल प्रदेशच्या तवांगजवळ भारतीय हवाईदलाचं एमआय-१७ या हेलीकॉप्टरला अपघात झालाय. या अपघातात हवाईदलाच्या सात जवानांना आपला जीव गमवावा लागलाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे.   

Oct 6, 2017, 07:00 PM IST
गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

Sep 5, 2017, 03:08 PM IST
आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग

आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग

अंबडमधील नागझरी शिवारात आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Aug 7, 2017, 09:47 PM IST
अपघात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष

अपघात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष होता अशी धक्कादायक माहिती आता पुढं आलीय.

May 30, 2017, 10:28 PM IST
नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...

नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...

लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात घडला... अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खिळखिळं झालं असलं तरी या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे जण सुखरुप आहेत.

May 25, 2017, 01:41 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबत धक्कादायक माहिती आली समोर

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबत धक्कादायक माहिती आली समोर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातुरात उड्डाण घेत असताना अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.

May 25, 2017, 12:47 PM IST
VIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...

VIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...

निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.

May 25, 2017, 12:47 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना.

May 25, 2017, 12:20 PM IST
अलाहाबादजवळ वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं..मात्र

अलाहाबादजवळ वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं..मात्र

अलाहाबादजवळ वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे, कौशांबी जिल्ह्यात  ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळलं.

Mar 15, 2017, 12:57 PM IST