16 years

भांडुपमध्ये शुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलावर हल्ला

भांडुपमध्ये शुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलावर हल्ला

भांडुपमध्ये एका शुल्लक कारणावरून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय. 

Mar 4, 2018, 01:33 PM IST
१६ वर्षांवरील गुन्हेगारांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा

१६ वर्षांवरील गुन्हेगारांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा

बालगुन्हेगारी कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खून आणि बलात्कार अशा गंभीर गुन्हांमध्ये अडकलेल्या १६ ते १८ वयातील बालगुन्हेगारांवर खटले भरायचे की सुधारगृहात पाठवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार बालगुन्हेगारीविषयक न्यायमंडळास असणार आहे.

Aug 7, 2014, 01:00 PM IST

गाठलं वय सोळा...

केंद्र सरकार संमतीनं शारिरीक संबंधांचं वय १८ वरून १६वर आणण्याच्या विचारात आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर त्यांना परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवता येणार आहेत. सध्या ही वयोमर्यादा १८ वर्षांची आहे. क्रिमिनल कोडमध्ये सुधारणा करून वयोमर्यादा घटवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याला कॅबिनेटची संमती मिळण्याचीही शक्यता आहे.

Mar 9, 2013, 12:08 PM IST