3 things

Belly Fat : सकाळची फक्त 'ही' 3 काम केल्याने होईल तुमच्या पोटाचा घेर कमी!

काही चांगल्या सवयी (Good habits) आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता. 

Feb 10, 2023, 11:36 PM IST

Men’s Secrets: पुरुष नेहमी आपल्या पार्टनरपासून लपवतात 'या' 3 गोष्टी

पुरुष प्रत्येक गोष्ट त्यांच्या जोडीदारांसोबत शेअर करत नाहीत.

Aug 8, 2022, 11:30 AM IST

Google वर 'या' 3 गोष्टी सर्च केल्यास, थेट जेलची हवा खावी लागणार

Google Tips And Tricks:  तुम्ही गुगलवर या तीन गोष्टी सर्च करीत असाल तर तातडीने थांबवा... कारण या गोष्टी सर्च केल्याने तुम्हाला पोलीस अटक करू शकतात.

May 11, 2022, 09:58 AM IST

चांगल्या झोपेसाठी करा या 3 गोष्टी....

अन्यथा आजारांचे प्रमाण वाढेल 

Nov 27, 2018, 05:55 PM IST

३ वस्तू घरात कधीच ठेवू नका

अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या. 

Feb 23, 2016, 07:22 PM IST

जेवणानंतर या ३ गोष्टी करणं टाळा

जेवनानंतर काही गोष्ट करणे आपल्या शरिरावर परिणाम करतात. आपल्याला त्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसल्याने आपण ते करून जातं. पण कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. 

Feb 16, 2016, 04:44 PM IST

पार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका

जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.

Jan 17, 2016, 11:05 PM IST

फ्री वायफाय वापरतांना या 3 गोष्टी करू नका

आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Jan 16, 2016, 11:41 PM IST

संध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका

संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.

Jan 16, 2016, 08:36 PM IST

सुंदर दिसण्यासाठी हे आहेत 3 उपाय

आज प्रत्येकाला सुंदर दिसायचंय.

Jan 12, 2016, 08:02 PM IST

या ३ कारणांमुळे करावे गर्लफ्रेंडसोबत लग्न

आज तरुण कॉलेजला जायला लागले की, फॅशन, गर्लफ्रेंड, गाडी यासारख्या गोष्टी साधारण झाल्या आहेत. आज अनेक तरुण-तरुणी एका रिलेशनशिपमध्ये असतात. पण अनेक तरुण त्यांच्या गर्लफेंडसोबत लग्न न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करतात.

Jan 11, 2016, 05:58 PM IST

फेअरनेस क्रिम खरेदी करतांना या ३ गोष्टींची घ्या काळजी!

'फक्त सात दिवसात गोरेपणा मिळवा' असा गोरेपणाचा दावा करणाऱ्या खूप साऱ्या फेअरनेस क्रिमच्या कंपन्या आहेत. पण असा दावा करणाऱ्या किती कंपन्या खरंच त्यांच्या या दाव्याला खऱ्या उतरतात.

Dec 17, 2014, 06:32 PM IST