3d

पाहा कसं असतं 3D न्यूज बुलेटिन

पाहा कसं असतं 3D न्यूज बुलेटिन

 थ्रीडी इफेक्ट तुम्हाला चित्राच्या अधिक जवळ घेऊन जातात आपण घटनास्थळी उभे असल्याचा आपल्याला आभास होतो.

Jun 16, 2016, 03:58 PM IST
दोन सुंदर तरुणींची रस्ता अपघातात रोखण्यासाठी थ्रीडी आयडिया

दोन सुंदर तरुणींची रस्ता अपघातात रोखण्यासाठी थ्रीडी आयडिया

गुजरातमधील दोन तरुणींनी अपघात रोखण्यासाठी जबरदस्त थ्रीडी आयडिया शोधून काढलेय.

Mar 11, 2016, 02:59 PM IST

`अमेझॉन`चा पहिला थ्रीडी स्मार्टफोन आज होणार लॉन्च!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट म्हणून ओळखली जाणारी ‘अमेझॉन’ जगातील सर्वात पहिला थ्री डी डिस्प्ले स्मार्टफोन आज लॉन्च करणार आहे.

Jun 18, 2014, 10:51 AM IST

आता तुमच्या स्मार्टफोनमधून करा थ्रीडी फोटो क्लिक

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना आता आपल्या फोनवरूनही थ्रीडी फोटो काढता येणं शक्य होणार आहे. कारण, लवकरच बाजारात `सीन` नावाचं एक अॅप्लिकेशन येतंय. `सीन` तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यानं थ्रीडी फोटो काढण्यास मदत करेल.

May 11, 2014, 12:55 PM IST

मोदींचा हाय-टेक 3 डी प्रचार

गुजरातमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. काँग्रेस यावेळी विकासपुरूष नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण तरीही नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणेच अनोख्या पद्धतीने आपला प्रचार करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Oct 28, 2012, 09:46 AM IST