3g data

खुशखबर ! आता ५० रुपयात २० जीबी ३ जी डेटा

खुशखबर ! आता ५० रुपयात २० जीबी ३ जी डेटा

भारतीय टेलीकॉम कंपनी बीएसनएलने एक खास 3G ऑफरची सुरुवात आहे. एक यूजर इंटरनेट कनेक्शन घेऊन इतर ४ जणांसोबत तो शेअर करू शकतो. म्हणजेच तुम्ही हा पॅक एक्टीव्हेट केला तर तर तुम्ही ४ लोकांसोबत तो शेअर करु शकता. फक्त यासाठी बीएसएन कनेक्शन असणं गरजेचं आहे.

Apr 21, 2016, 04:17 PM IST

<b> टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या! </b>

दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.

Nov 1, 2013, 05:27 PM IST