तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडची पडझड झाली. पाहुण्यांचा निम्मा संघ दीडशेच्या आत तंबूत परतला. इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय बॉलर्ससमोर अक्षरशः फ्लॉप ठरली.

टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली

टीम इंडियाने विजयाचे सोने लुटले, 3-0 ने कसोटी मालिका जिंकली

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 321 धावांनी पराभव आज दसऱ्याचे सीमोल्लघंन करत विजयाचे सोने लुटले. तिसऱ्या कसोटी सामना 321 जिंकला आणि न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. 

SCORECARD - भारताने नागपूर कसोटीसह मालिका जिंकली

SCORECARD - भारताने नागपूर कसोटीसह मालिका जिंकली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. दक्षिण आफ्रिकेला १२४ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेत २-० विजय मिळविला आहे. गेली ९ वर्षे दक्षिण आफ्रिका संघ परदेशात अपराजित राहिला होता. 

भारताने कसोटी मालिका जिंकली (स्कोअरकार्ड)

भारताने कसोटी मालिका जिंकली (स्कोअरकार्ड)

भारताने कसोटी मालिका जिंकली, 117 रन्सने शानदार विजय

स्कोअरकार्ड : भारत Vs ऑस्ट्रेलिया (तिसरी टेस्ट)

स्कोअरकार्ड : भारत Vs ऑस्ट्रेलिया (तिसरी टेस्ट)

भारत Vs ऑस्ट्रेलिया (तिसरी टेस्ट)

इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकली

इंग्लंडकडून भारताचा सात विकेटने पराभव झाला. चार कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंडची आघाडी झाली आहे. शेवटच्या दिवशी तीन विकेट गमावून ४१ रन्सची टार्गेट पूर्ण केलं आणि मालिकेत आघाडी घेतली.

भारत पराभवाच्या छायेत

भारत पराभवाच्या छायेत आहे. शेवटच्या जोडीने किल्ला लढवत डावाने होणारा पराभव टाळल आहे. आर अश्विनने अर्धशतक झळकाविले. भारताच्या नऊ बाद

भारताला ८६ वर पहिला धक्का

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली. लंचपर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी भाराताला २१ षटकांत ८६ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र, लंचनंतर सेहवाग एकही धाव न करता तंबुद परतला.

इंग्लंडची २०७ धावांची आघाडी

कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं ६ बाद ५०९ धावा केल्या होत्या. आज इंग्लंडचे तळातील खेळाडू फारशी चमक दाखवू शकलेलेन नाहीत. इंग्लंडची टीम ५२३ वर ऑलआऊट झाली. मजल मारली आहे. इंग्लंडने २०७ धावांची आघाडी घेतलीय.

दिवस अखेर भारताच्या ७ बाद २७३ धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोलकातामध्ये ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या तिस-या कसोटीत पहिल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सूर सापडलाय. त्याने ३४ हजार धावांचाही टप्पा पार केला. असे असले तरी टीम इंडियाने निराशा केली. दिवस अखेर भारताने ९० षटकांत ७ बाद २७३ धावा केल्या.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर

दुस-या टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाच्या तिस-या कसोटीसाठी खेळाडूंची नावे जाहीर कण्यात आलीय. तिस-या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फारसा बदल केलेला नाही.

सेंच्युरी! सचिनची हुकली, अश्विनने ठोकली!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी लांबल्याने हिरमोड झालेल्या क्रिकेट रसिकांना फिरकीपटू आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाने जाम खूष केले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत सर्वांना आनंदाचा धक्का दिला