4 women hair cut

भिवंडीतही ४ महिलांचे केस कापल्याची घटना

भिवंडीत अज्ञात व्यक्तींची दहशत पसरली आहे. अज्ञात व्यक्तींकडून चार महिलांचे केस कापल्याची घटना उघड झाली आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांचे गेल्या काही दिवसापासून अचानकपणे वेण्या कापल्याच्या घटना ताज्या असतानाच भिवंडीतील घटना समोर आली आहे.

Aug 13, 2017, 04:33 PM IST