50 years

शिवसेनेची सुवर्ण वर्षपूर्ती, मुंबई झाली भगवी

शिवसेनेची सुवर्ण वर्षपूर्ती, मुंबई झाली भगवी

देशात प्रादेशिक राजकीय पक्षांच्या वाटचालीत आज अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण असा योग जुळून येतोय. 19 जून 2016 म्हणजेच आज शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात शक्ति प्रदर्शन केलंय. 

Jun 19, 2016, 07:09 PM IST
रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे. 

Aug 10, 2015, 02:30 PM IST
९० वर्षीय आजींच्या पोटात सापडला ५० वर्षीय भ्रूण!

९० वर्षीय आजींच्या पोटात सापडला ५० वर्षीय भ्रूण!

दक्षिण अमेरिकेच्या चिलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका ९० वर्षीय महिलेच्या पोटात ५० वर्षांचा भ्रूण असल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारच्या भ्रूणाला स्टोन बेबी म्हणतात. 

Jun 25, 2015, 03:01 PM IST
 भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

 भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

Aug 26, 2014, 08:54 PM IST

भारत- चीन युद्धाला झाली ५० वर्षं

19 ऑक्टोबर 1962 या दिवशी चीननं भारतावर आक्रमण केलं त्या घटनेला पन्नास वर्षं पूर्ण झाली आहेत. या युद्धापूर्वी चीनी सरकारने निर्माण केलेलं ‘हिंदी चीनी भाई भाई’, लष्कराकडे झालेलं दुर्लक्ष, यामुळे भारतीय सैन्याची झालेली प्रचंड हानी, या सा-या घटनाक्रमालाही आजच्या दिवशी उजाळा मिळतोय.

Oct 20, 2012, 03:23 PM IST

बाँड & बिटल्स @ 50

जगातील एकमेव व्यक्तिरेखा ज्याची प्रत्येक कथा, सिरीज केवळ हिट नाही तर सुपर हिट आहे...तो केवळ एकाच देशात हिट आहे अस नाही तर जगभर तो सुपर हिट आहे...त्या व्यक्तिरेखचं नाव आहे...जेम्स बॉण्ड...

Oct 6, 2012, 12:02 AM IST