anushka sharma

दीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम

दीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली. 

Jan 15, 2018, 11:08 PM IST
अंगावर काटा आणणारा 'परी'चा टीझर

अंगावर काटा आणणारा 'परी'चा टीझर

'परी' हे नाव वाचलं की सहाजिकच तुम्हांला एखादी गोड, हळूवार परीकथा असेल असा अनेकांचा समज झाला असेल. पण अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाचे नाव आणि त्याचा टीझर पाहिला तर तुमचा हा समज दूर होईल.  

Jan 10, 2018, 10:23 AM IST
विराट अनुष्काच्या मॅरेज लाईफमध्ये समस्या, हा आहे उपाय

विराट अनुष्काच्या मॅरेज लाईफमध्ये समस्या, हा आहे उपाय

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी इटलीमध्ये विवाह केला. मात्र त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये एक संकट उभे राहिलेय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतायत.

Jan 10, 2018, 09:07 AM IST
विराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण

विराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण

दैनिक जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Jan 8, 2018, 04:01 PM IST
परदेशातील रस्त्यांवर विरूष्काचा डान्स

परदेशातील रस्त्यांवर विरूष्काचा डान्स

सध्या भारतीय क्रिकेट संघ  दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. टेस्ट, वनडे आणि टी २० अशा तिन्ही स्वरूपाच्या मॅचेस भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान खेळले जाणार आहेत. 

Jan 3, 2018, 01:15 PM IST
विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...

विराट-अनुष्काचा बीच सेल्फी...

 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या क्रिकेट सिरीजसाठी केपटाऊनला रवाना झाला आहे.

Jan 3, 2018, 12:43 PM IST
विराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल

विराट संसाराला लागला! हा फोटो होतोय ट्रोल

भारतीय क्रिकेट टीम नव्या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचनं करेल.

Dec 31, 2017, 11:51 PM IST
VIDEO: लग्न आणि ३ आठवड्यांच्या सुट्टीनंतर मैदानात उतरला विराट

VIDEO: लग्न आणि ३ आठवड्यांच्या सुट्टीनंतर मैदानात उतरला विराट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. त्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात परतला.

Dec 30, 2017, 08:07 PM IST
 Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

Video : युवराज सिंगने म्हटले 'रोजी भाभी', तर हरभजनने अनुष्काला दिले हे नाव...

  विराट आणि अनुष्काने ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. आता ही पती-पत्नी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. 

Dec 29, 2017, 08:26 PM IST
विरूष्काच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख खानची मस्ती, बघा व्हिडिओ

विरूष्काच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख खानची मस्ती, बघा व्हिडिओ

अनुष्का शर्मा तर अ‍ॅक्टींगमध्ये एका उंच शिखरावत्र पोहोचली आहे, पण काय तुम्ही कधी विराटला अ‍ॅक्टींग करताना पाहिलंय? जर तुमचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर विराट-अनुष्काच्या रिसेप्शनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. 

Dec 28, 2017, 06:50 PM IST
अनुष्कासह विराट दक्षिण आफ्रिकेला रवाना...

अनुष्कासह विराट दक्षिण आफ्रिकेला रवाना...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी क्रिकेट सीरीजपेक्षा लग्न करणे अधिक महत्त्वाचे होते.

Dec 28, 2017, 12:16 PM IST
अनुष्कासाठी अजून एक आनंदाची बातमी...

अनुष्कासाठी अजून एक आनंदाची बातमी...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे ११ डिसेंबरला इटलीत विवाहबद्ध झाले.

Dec 28, 2017, 08:18 AM IST
विरुष्काच्या रिसेप्शनला असे थिरकले पांड्या ब्रदर्स...

विरुष्काच्या रिसेप्शनला असे थिरकले पांड्या ब्रदर्स...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दूसरे रिसेप्शन मंगळवारी मुंबईत पार पडले. 

Dec 27, 2017, 12:22 PM IST
विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते.

Dec 27, 2017, 10:59 AM IST
...आणि अनुष्काने रिसेप्शनमध्ये सर्वांसमोर विराटला केलं किस

...आणि अनुष्काने रिसेप्शनमध्ये सर्वांसमोर विराटला केलं किस

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

Dec 27, 2017, 10:53 AM IST