निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद
Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Apr 18, 2024, 11:44 AM ISTभाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना; 2 मजूर ठार
Nashik News Today: नाशिकच्या गंगापूर रोड येथील डिकेनगर, सावरकर येथे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Apr 8, 2024, 01:31 PM ISTभाविकांवर काळाचा घाला! नाशकात भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी
Nashik Accident News Today: भाविकांवर काळाचा घाला, नाशकात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
Apr 5, 2024, 04:22 PM ISTMumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य
Mumbai News : मुंबईकरांच्या आणि पर्यायी देशाच्याही सेवेत आलेल्या, उत्तम अभियांत्रिकीचा दर्जेदार नमुना असणाऱ्या कोस्टल रोडकडे अनेकजण आश्चर्यानं पाहत आहेत.
Apr 5, 2024, 07:16 AM IST
सांगलीत भीषण अपघात! 4 ऊसतोड मजूर ठार, 10 जण जखमी
Sangli Kavathe Mankal Accident Four Casualty Ten Injured
Apr 2, 2024, 01:20 PM ISTराज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव
Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 23, 2024, 03:40 PM ISTसमृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...
Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM ISTरायगडमध्ये भर समुद्रात टेम्पो उलटला, दिघी बंदरातील जेट्टीवरील दुर्घटना
Raigad Tempo reverses in high seas accident on jetty in Dighi port
Feb 27, 2024, 10:55 AM ISTPune News : बालेवाडीत 5 ते 6 गाड्यांचा अपघात; मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक
Pune News Accident On Mumbai Pune Highway At Balewadi
Feb 26, 2024, 10:55 PM ISTगाडी चालवताना नियंत्रण सुटलं अन्...; मद्यधुंद कारचालकाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
Odisha Accident video: मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एका महिलेला चिरडल्याची घटना ओडिशातील भुवनेश्वर येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 2, 2024, 03:35 PM ISTAccident | मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर शिवशाही बसला अपघात, पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा
Shivshani Bus Accident in Bor Ghat at Pune
Jan 31, 2024, 08:05 PM ISTअहमदनगर-कल्याण मार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारचा अपघात; 6 जण ठार
Six Died after Accident on Ahmednagar Kalyan Road
Jan 24, 2024, 07:45 PM ISTAccident | संभाजीनगर-पैठण रोडवर भीषण अपघात, ट्रकने 3 कार, 3 दुचाकींना चिरडलं
Sambhaji Nagar - Paithan Road Accident
Jan 19, 2024, 09:05 PM ISTBike Accident Video | अपघाताचा थरार ट्रकमधील सीसीटीव्हीमध्ये कैद
Yeola Nagar Raod Bike Accident
Jan 15, 2024, 09:05 AM ISTBeed Solapur Highway Accident | बीड - सोलापुर हायवेवर भीषण आपघात, मांजरसुम्बा रोडवर पिकअप आणि कंटेनरची एकमेकांना धडक
Beed Solapur Highway Pickup And Container Accident
Jan 13, 2024, 11:20 AM IST