afganistan

काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी

काबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ताकीद दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तालिबानी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा काबुलमधून काढून टाकण्यासाठी ताबडतोब धमकी दिली आहे.

Jan 23, 2018, 12:42 PM IST
पाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य

पाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य

अमेरिकेने लष्करासाठी केली जाणारी आर्थिक मदत रोखल्यानंतर पाक आक्रमक झालाय.

Jan 11, 2018, 09:34 PM IST
अफगाणिस्तानच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांना भारताचं प्रशिक्षण...

अफगाणिस्तानच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांना भारताचं प्रशिक्षण...

वीस अफगाण महिला अधिकारी ट्रेनिंगसाठी भारतात आल्यात.

Dec 15, 2017, 03:52 PM IST
हा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच

हा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच

२०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे.

Dec 11, 2017, 07:59 PM IST
चाबहार बंदर : भारताचा चीन आणि पाकविरूद्ध मास्टर स्ट्रोक !

चाबहार बंदर : भारताचा चीन आणि पाकविरूद्ध मास्टर स्ट्रोक !

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रविवारी चाबहार बंदराचं उद्घाटन केलं.

Dec 4, 2017, 07:51 PM IST
अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, ८ ठार

अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, ८ ठार

अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 8 जण ठार, तर 15 जण जखमी झालेत. 

Nov 23, 2017, 11:05 PM IST
अफगाणिस्तानात मस्जिदमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १० ठार

अफगाणिस्तानात मस्जिदमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १० ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १० जण ठार झालेत तर अनेक लोक जखमी झालेत. 

Oct 20, 2017, 10:37 PM IST
पांडे, ऋषभ आणि कृणालची जबरदस्त खेळी, इंडिया-ए टीमचा विजय

पांडे, ऋषभ आणि कृणालची जबरदस्त खेळी, इंडिया-ए टीमचा विजय

इंडिया-ए संघाने मनीष पांडेच्या कॅप्टन्सी खाली ट्राई वनडे क्रिकेट सीरीज मध्ये अफगानिस्तान-एचा 113 रन्सने पराभव केला. इंडिया-एचा विजयामध्ये मनीष पांडे, ऋषभ पंत आणि कृणाल पांड्याने महत्त्वाची भूमिका निभावली. सिरीजमध्ये भारतीय ए संघाने दुसरा विजय मिळवला.

Aug 3, 2017, 04:59 PM IST
क्रिकेटमध्ये नवा अफगाणी धमाका - टी २०मध्ये डबल सेंच्युरी

क्रिकेटमध्ये नवा अफगाणी धमाका - टी २०मध्ये डबल सेंच्युरी

 गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट जगतात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. आता एका अफगाणी खेळाडूने असा कारनामा केला आहे की त्याची पुनरावृत्ती होणे अशक्य नाही पण खूप अवघड आहे. 

Jul 11, 2017, 04:53 PM IST
आयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला आहे.

Jun 22, 2017, 08:34 PM IST
अफगानिस्तानात हिमस्खलनामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारतात अलर्ट

अफगानिस्तानात हिमस्खलनामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, भारतात अलर्ट

अफगानिस्तानमध्ये हिमस्खलन लोकांवर कहर करत आहेत. यामध्ये आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील 50 लोकांचा यामध्ये समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Feb 6, 2017, 09:58 AM IST
हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात

हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात

दोन दिवसीय हार्ट ऑफ एशिया सम्मेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती, या मुद्द्यांवर, या सम्मेलनात चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनिती, या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संम्मेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्णमंदिराला संध्याकाळी भेट दिली. तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली. 

Dec 3, 2016, 11:06 PM IST
भारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार

भारताचं समर्थन करत या ३ देशांचा सार्क परिषदेत जाण्यास नकार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ९ आणि १० नोव्हेंबरला होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेला जाण्यास नकार दिला आहे. भारताकडून पंतप्रधान मोदी यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताकडून कोणताही प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार नाही आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि भूटान या देशांनी देखील सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

Sep 28, 2016, 10:34 AM IST
पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं हेडक्वार्टर - अफगाणिस्तान

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं हेडक्वार्टर - अफगाणिस्तान

संयुक्त राष्ट्र महासभेत अफगाणिस्तानने दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवलं आहे. अफगाणिस्तानने महासभेला संबोधित करतांना म्हटलं की, जगाला माहित आहे की, पाकिस्तान हे दहशतवादाचं हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानला अनेकदा सूचना दिल्या गेल्या आहेत की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा पण पाकिस्तानने आजपर्यंत तालिबानी दहशतवाद्यांविरोधात देखील कारवाई नाही केली.

Sep 21, 2016, 10:43 PM IST
वाघा बॉर्डरवरुन अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावलं

वाघा बॉर्डरवरुन अफगाणिस्तानने पाकिस्तानला खडसावलं

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानला इशाराच देऊन टाकला आहे. जर भारतात जाण्यासाठी अफगानिस्तानच्या व्यापाऱ्यांना वाघा बॉर्डरवरुन जाऊ नाही दिलं तर पाकिस्तानच्या व्य़ापाऱ्यांना मध्य आशियामधील देशांमध्ये जाण्यासाठी उपयोगात येणारा ट्रांजिट रूट देखील बंद केला जाईल.

Sep 11, 2016, 01:20 PM IST