फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...

फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...

आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. 

आलियाचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल आलियाचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सेलिब्रिटींचं डाएट, त्यांचे एक्सरसाईज, त्यांचा फिटनेस फंडा, फिगर मेंटेन करण्याच्या टिप्स याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. 

बॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे बॉलिवूडमध्ये हे काय? प्रतिस्पर्धी आलिया - श्रद्धा चक्क एकमेकींचे गातायेत गोडवे

बॉलिवूडला कॅटफाईट नवी नाही. पण यावेळी चक्क वेगळं घडलंय. एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असलेल्या दोघी अभिनेत्री चक्क एकमेकींचे गोडवे गातायत. 

'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार? 'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे. 

हृतिकसोबत काम करण्याची आलियाची इच्छा हृतिकसोबत काम करण्याची आलियाची इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला ह्रतिक रोशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे. 

VIDEO : पाहा, आलियाचा हा अवतार का आणि कशासाठी? VIDEO : पाहा, आलियाचा हा अवतार का आणि कशासाठी?

'उडता पंजाब' सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय... आलिया भट्ट हिच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. 

आलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी  आलियाचा फोटो काढल्याने सुरक्षा रक्षकाने गमावली नोकरी

मुंबई : आलिया भट सध्या गौरी शिंदेसोबत गोव्यात एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. 

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली! VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली!

अभिनेत्री आलिया भट्ट हिनं नुकताच आपला २३ वा वाढदिवस साजरा केला... पण, आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली. 

आलियाच्या 'उंची'नं गमावला सिनेमा! आलियाच्या 'उंची'नं गमावला सिनेमा!

मुंबई : दिग्दर्शक राम माधवानीच्या 'नीरजा' या सिनेमातील सोनम कपूरनं सर्वांनाच भुरळ घातली. 

कुमारी आलियाला तिच्या 'नवऱ्याने' केलं बर्थ डे विश कुमारी आलियाला तिच्या 'नवऱ्याने' केलं बर्थ डे विश

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने मंगळवारी आपला २३वा वाढदिवस साजरा केला. 

अभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल अभिनेत्री आलिया -रणवीर एकत्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच एकत्र दिसणार आहेत.

आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री आशिकी-३मध्ये हृतिक रोशनपेक्षा २० वर्ष छोटी अभिनेत्री

 आशिकी आणि आशिकी-२ नंतर आगामी येऊ घातलेल्या आशिकी-३ बद्दल सध्या बी टाऊनमध्ये चर्चांचा बाजार खूप गरम आहे. 

आलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट... आलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय...  

'कपूर अॅन्ड सन्स'चा ट्रेलर रिलीज, पाहा आलियाचा क्यूट बोल्ड अंदाज 'कपूर अॅन्ड सन्स'चा ट्रेलर रिलीज, पाहा आलियाचा क्यूट बोल्ड अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची आगामी सिनेमा 'कपूर अॅन्ड सन्स'चा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. यात आलियाचा क्यूट बोल्ड अंदाज दिसत आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खानही आहेत. ट्विटरवर हा ट्रेलर अपलोड करण्यात आलाय. या सिनेमात ऋषी कपूरही आहे. हा सिनेमा १८ मार्चला रिलीज होत आहे.

फिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला फिल्मफेअरमध्ये आलियाने सांगितले शाहरूखला पॅन्ट काढायला

 अभिनेत्री आलिया भट्टने  शाहरूखकडे एक विचित्र मागणी केली. कूल अँकरिंग करण्यासाठी त्याला पॅन्ट काढण्याची मागणी केली. 

Opps...ऑटो एक्स्पोमध्ये आलिया भट्टचे वॉर्डरोब मालफक्शंन Opps...ऑटो एक्स्पोमध्ये आलिया भट्टचे वॉर्डरोब मालफक्शंन

 बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने काल ऑक्टो एक्स्पोला भेट दिली. ती ऑडीच्या नवीन स्पोर्ट्स कार R8 V10 प्लस 

आलिया भट्टचं हे गाण पाच कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलंय आलिया भट्टचं हे गाण पाच कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलंय

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचं पाप्युलर गाणं समझावा अनप्लग्ड या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळालीये. २०१४मध्ये आलेल्या हम्प्टी शर्माकी दुल्हनिया या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५ कोटीवेळा पाहिले गेलेय. 

कार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला! कार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय. 

VIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'! VIDEO : शाहीद-आलियाची डबस्मॅशमध्ये 'गंदी बात'!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता गौरव गेरा याची 'शॉपकिपर सीरिज' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालताना दिसतेय.

आलियाने उघड केले 'शानदार'च्या बिकीनी शूटचे सिक्रेट आलियाने उघड केले 'शानदार'च्या बिकीनी शूटचे सिक्रेट

अभिनेत्री आलिया भटने 'शानदार' या आगामी चित्रपटातील बिकीनी शूटचं सिक्रेट उघड केलं आहे. या बिकिनी शूटसाठी तीने खूप मेहनत घेतली आहे. शेपमध्ये येण्यासाठी चित्रपट शूटिंगवेळी खूप सायकलिंग केल्याचं तिने पहिल्यांदा उघड केलं आहे. 

आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा... आलिया करिनाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा...

स्वत:ला करिनाची फॅन म्हणवून घेणाऱ्या आलिया भट्टनं आता करिनाला कॉपी करण्याचाही प्रयत्न केलाय.