सप्टेंबरमध्ये कोहली-धोनी भिडणार ?

सप्टेंबरमध्ये कोहली-धोनी भिडणार ?

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा आयपीएल खेळताना दिसू शकतात.

जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट

अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. 

एकच कॉमन गोष्ट असणारे जगातील  ३ मोठे नेते एकच कॉमन गोष्ट असणारे जगातील ३ मोठे नेते

जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.

शाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य शाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य

 अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 अमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स अमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स

भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सैराट चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येतेय. कतारमध्ये या सिनेमातील झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ठेका धरला होता.

धक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला धक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला

अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं

अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

'अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे' 'अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे'

अमेरिका हा आता दरिद्री देश झाला आहे, जर मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत. 

'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे' 'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल. 

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

'ओसामा बिन लादेन जिवंत आहे' 'ओसामा बिन लादेन जिवंत आहे'

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एका माजी अधिकाऱ्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एडवर्ड स्नोडेन यांने दावा केला आहे की दहशदवादी ओसामा बीन लादेन हा जिवंत आहे आणि बहामास येथे राहत आहे. त्याच्याकडे याबाबतचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी एका वेबसाईटला सांगितलं आहे. 

आयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी आयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी

दहशतवादी संघटना आयसिसनं पुन्हा एक नवा व्हिडिओ जारी करून अमेरिकेला धमकी दिली आहे.

उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं

क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.

...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू ...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता. 

शॉर्प शूटर महिलेना घेतला असा वेध शॉर्प शूटर महिलेना घेतला असा वेध

न्यू यॉर्क : अमेरिकाज गॉट टॅलेन्ट २०१५ या कार्यक्रमातील ही दृश्य आहेत. 

 ...आणि ओबामा रडू लागले ...आणि ओबामा रडू लागले

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आलं. ओबामा भाषणात अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते. 

जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी

मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे. 

अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे. 

अमेरिकेच्या सॅन बर्नांडिनोमध्ये गोळीबार, १४ ठार अमेरिकेच्या सॅन बर्नांडिनोमध्ये गोळीबार, १४ ठार

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील सॅन बर्नांडिनोमधील एका सोशल सर्व्हिस एजंसीवर केलेल्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झालाय. तर १७ नागरिक जखमी झालेत.  तीन बंदुकधाऱ्यांनी अपंगाच्या एका संस्थेच्या कार्यालवार हा गोळीबार केला. गोळीबार करून तिघेही फरार झालेत.  

आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.