amitabh bachchan birthday

वीरेंद्र सेहवागने दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वीरेंद्र सेहवागने दिल्या अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे.

Oct 11, 2017, 03:16 PM IST
वाढिदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केले खास फोटो

वाढिदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी शेअर केले खास फोटो

वयाची सत्तरी पार करूनही तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवणारा आणि या शतकातील महानायक अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता बीग बी अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर) ७५वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त या शेहेनशाहाने ट्विटरच्या माध्यमातून छायाचित्रे शेअर करत यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला आहे.

Oct 11, 2017, 09:40 AM IST

महानायक सहस्त्रकाचा

अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.

Oct 11, 2012, 09:08 PM IST