amritsar

सुवर्ण मंदिरात देश विरोधी घोषणा, खलिस्तान जिंदाबादचे नारे

सुवर्ण मंदिरात देश विरोधी घोषणा, खलिस्तान जिंदाबादचे नारे

शींख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आज पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. तर देशविरोधी नारे देण्यात आले.

Jun 6, 2017, 12:07 PM IST
'अरविंद केजरीवालांचा मेंदू रिकामा'

'अरविंद केजरीवालांचा मेंदू रिकामा'

पंजबामध्ये 'आप'ची सत्ता आली तर अमृतसरला 'पवित्र शहर'चा दर्जा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं.

Sep 10, 2016, 04:22 PM IST
शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोटातून काढले ४० रामपूरी चाकू!

शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी पोटातून काढले ४० रामपूरी चाकू!

येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या सुरजित सिंग याच्या पोटातून शस्रक्रिया करुन तब्बल ४० रामपूरी चाकू बाहेर काढण्यात आलेत.

Aug 20, 2016, 09:55 PM IST
७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म

७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म

पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. 

May 12, 2016, 11:27 AM IST
नवज्योत कौर सिद्धू यांचा भाजपला 'राम राम'

नवज्योत कौर सिद्धू यांचा भाजपला 'राम राम'

अमृतसर : भारतीय जनता पक्षाच्या अमृतसरमधील आमदार आणि माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 'मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावरील ओझं कमी झालं आहे,' अशी पोस्ट त्यांनी शुक्रवारी फेसबूकवर टाकली. 

Apr 2, 2016, 04:01 PM IST
'गँगस्टर'च्या एन्काऊंटरऐवजी नेत्याचीच हत्या...

'गँगस्टर'च्या एन्काऊंटरऐवजी नेत्याचीच हत्या...

शिरोमणी अकाली दलाचा एक कार्यकर्ता आणि पंजाब पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, गँगस्टर समजून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता. 

Jun 17, 2015, 06:56 PM IST
पोलिसांनी गँगस्टर समजून अकाली दलाच्या नेत्याचा केला एन्काऊंटर

पोलिसांनी गँगस्टर समजून अकाली दलाच्या नेत्याचा केला एन्काऊंटर

गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्यानं वाद निर्माण झाला झाला आहे. साध्या वेशात आलेल्या पोलिसांवर या नेत्यानं पिस्तूल रोखलं आणि यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घोडचूक लक्षात येताच पोलीस घटनास्थळावरुन पसार झालेत. 

Jun 17, 2015, 12:37 PM IST
भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता

दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Oct 16, 2014, 04:52 PM IST

लज्जास्पद! चालत्या गाडीत आणखी एक बलात्कार

चालत्या गाडीमध्ये एका वीस वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा अमृतसरमध्ये घडलीय.

Mar 26, 2013, 03:43 PM IST

‘जालियनवाला’ भेट : ब्रिटीश पंतप्रधान शरमलेत

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे आज अमृतसरमध्ये आहेत. सुवर्ण मंदिरात माथा टेकल्यानंतर ते थेट जवळच असलेल्या ‘जालियनवाल बाग’मध्ये पोहचले.

Feb 20, 2013, 01:00 PM IST

साक्षीची दुर्देवी कहाणी!

नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.

Jul 10, 2012, 01:13 PM IST

पंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.

Jan 1, 2012, 12:03 PM IST