चमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण...

चमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण...

अशी म्हण आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी'. या म्हणीला सत्य ठरवणारी एक घटना समोर आली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला वाचवले.

व्हिडिओ : 'आय टू आय'वाला पाक गायक आता बनलाय 'परी'!

व्हिडिओ : 'आय टू आय'वाला पाक गायक आता बनलाय 'परी'!

'आय टू आय' फेम पाकिस्तानी गायक तहेर शाह तुम्हाला आठवतोय का? 

अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म

अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म

होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

देवदूत!

हिमालयाच्या शिखरांचं त्यांना आव्हान ! काळ्याकुट्ट ढगांनी रोखला त्यांचा मार्ग ! बेभान वा-यानं आणला अडथळा ! पण त्या शूरवीरांना कोणीच रोखू शकलं नाही !