राहुलचे असिनला वॅलेंटाईनचे खास सरप्राईज

राहुलचे असिनला वॅलेंटाईनचे खास सरप्राईज

आज जगभरात सर्वत्र वॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होतोय. नुकत्याच लग्न झालेल्या राहुल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेत्री असिन यांच्यासाठी हा वॅलेंटाईन खास आहे. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच वॅलेंटाईन डे आहे. 

असिनच्या पतीने शेअर केला रोमॅन्टिक फोटो

असिनच्या पतीने शेअर केला रोमॅन्टिक फोटो

असिन आणि तिचा पती राहुल शर्मा हे दोघेगी खासगी जीवनाबाबत बोलणे कमी पसंत करतात. मात्र यावेळी असिनचा पती राहुल शर्माने ट्विटवरुन असिनप्रती असेलेले प्रेम जाहीर केलेय.,

लग्नानंतर राहुल पाहा काय म्हणतोय असिनबद्दल...

लग्नानंतर राहुल पाहा काय म्हणतोय असिनबद्दल...

बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि राहुल शर्मा यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय. 

सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात

अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात

बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.

अक्षयने शेअर केली असिन-राहुलच्या लग्नाची पत्रिका

अक्षयने शेअर केली असिन-राहुलच्या लग्नाची पत्रिका

बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा लवकरच विवाह होतोय. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र अक्षय कुमारला लग्नाचे निमंत्रण मिळालेय बरं का.

सहा कोटींची अंगठी देत राहुलने असिनला केले प्रपोज

सहा कोटींची अंगठी देत राहुलने असिनला केले प्रपोज

बॉलीवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्स सीईओ राहुल शर्मा येत्या २३ जानेवारीला लग्न करतायत. लग्नाची निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आलीये. असिन आणि राहुल यांची लव्हस्टोरी 'गजनी' चित्रपटातील आमिर आणि असिन यांच्यासारखी आहे. एक वर्षांपूर्वी राहुलने असिनला तब्बल सहा कोटी रुपयांची डायमंड रिंग देत प्रपोज केले होते. 

असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार

असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार

बॉलीवूड अभिनेत्री असिन नव्या वर्षात २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकते. मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्माशी ती दिल्लीत विवाहबद्ध होते.

अभिनेत्री आसिन लवकरच चढणार बोहल्यावर, अक्षय कुमारने जमवलं लग्न!

अभिनेत्री आसिन लवकरच चढणार बोहल्यावर, अक्षय कुमारने जमवलं लग्न!

'गजनी' फेम अभिनेत्री आसिन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. ती लग्नासाठी तयार असून तिनं तिचा जोडीदार निवडलाय. विशेष म्हणजे हे सगळं घडवून आणलंय 'खिलाडी ७८६' अक्षय कुमारने...

'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

'गजनी'फेम असिन विवाहबंधनात अडकली?

'गजनी' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन सध्या चर्चेत आलीय... सोशल मीडियामध्ये वधूच्या वेशात दिसणाऱ्या असिनबद्दल चर्चेला उधाण आलंय. 

'युवी' टाकतोय 'विराट'च्या पाऊलावर पाऊल

'युवी' टाकतोय 'विराट'च्या पाऊलावर पाऊल

बॉलिवूड आणि क्रिकेटर याचं नात किती घट्ट आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी खुपच चर्चेत आहे. त्यातच भारतीय टीमच्या सिक्सर किंगलाही बॉलिवुड अॅक्ट्रेसशी प्रेम झाल्याची बातमी आहे.

ट्विटनंतर अभिनेत्री असीन संतापली...

ट्विटनंतर अभिनेत्री असीन संतापली...

अभिनेत्री असीन हिच्याबद्दल ट्विटर अनेक वावड्या उठत आहेत. यामुळे ती खूपच त्रस्त आहे. असीनबद्दल अनेदा ट्विट केले जात आहे. तिला काम न मिळ्याने ती टॉलिवूडकडे वळल्याची अफवा  आहे, असे ती सांगते.

बकवास, पण हसवणार ‘खिलाडी 786’

अभिनेता अक्षय कुमारचा खिलाडी सिरिजमधील आणखी एक चित्रपट खिलाडी 786 आहे.

"मी स्वप्नात असिनला किस करतो"- केआरके

कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा आता असिनच्या प्रेमात पडलाय. आणि आपलं हे असिनप्रेम त्यानं त्याच्या खास पद्धतीने ट्विटरवर जगजाहिर केलं आहे. आता असिन केआरकेला भाव देणं कठीणच. पण, तरीही केआरके तिच्या बरोबर प्रेमालाप करतो... पण स्वप्नात!

जॉनने असिनला प्रपोज केलं का?

जॉन अब्राहामने असिनला अर्ध्या मल्लूशी लग्न करण्याचा सूचवलं आहे. मल्लू म्हणजे मल्याळम भाषिक होय. आता अर्धा मल्लू म्हणजे जॉन सारखा...मला कल्पना आहे की हे असं विचित्र पद्धतीने लिहिल्याने तुमचं टाळकं सटकेल पण माझा नाईलाज आहे.