assam

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल

बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल

आसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे. 

Jan 1, 2018, 07:17 PM IST
आसाममध्ये १०० दिवसांत ४० हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू

आसाममध्ये १०० दिवसांत ४० हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू

गेल्या १०० दिवसांमध्ये आसाममध्ये जवळपास ४० हत्तीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. पर्यावरणवादींनी हा मुद्दा उचलून धरलाय. 

Dec 14, 2017, 09:12 PM IST
आसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली

आसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली

फखरुद्दीन अली अहमद हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Oct 6, 2017, 11:32 AM IST
तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

तिसरे अपत्य असणारे जोडपे सरकारी नोकरीस अपात्र; निवडणुकीतूनही बाद

'दोघात तिसरा आता सगळं विसरा' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. पण, ही म्हण तुम्हाला आता काहीसा बदल करून 'दोघात तिसरा सरकारी नोकरी विसरा', अशी ऐकावी लागणार आहे. कारण, आसाम सरकारने तसा नावा कायदाच केला आहे.

Sep 19, 2017, 03:04 PM IST
बिहार जलप्रलयाचे २५३ बळी

बिहार जलप्रलयाचे २५३ बळी

अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.

Aug 21, 2017, 09:20 AM IST
आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST
शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड

शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड

आई-वडिलांनंतर शिक्षकांच्या हातातच मुलांचं भविष्य असतं. शिक्षक हे लहान मुलांचे गुरु असतात. मात्र, आता असा एक प्रकार उघडकीस आले आहेत ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे.

Aug 7, 2017, 06:43 PM IST
मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST
निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर

सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. 

Jul 20, 2017, 10:03 AM IST
आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित

आसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित

आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले. 

Jul 13, 2017, 08:48 AM IST
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आसाममधील अनेक गावं पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील पूरात आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.

Jul 10, 2017, 09:52 AM IST
व्हिडिओ : जेव्हा १५ फुटी अजगरानं गिळली संपूर्ण बकरी!

व्हिडिओ : जेव्हा १५ फुटी अजगरानं गिळली संपूर्ण बकरी!

पाऊस पडल्यामुळे साप-अजगर रस्त्यावर दिसू लागलेत. अशामध्ये देशभरात अनेक ठिकाणांहून वेगवेगळी फोटो - व्हिडिओ समोर येऊ लागलेत.

Jun 17, 2017, 12:44 PM IST
देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला

देशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.

May 26, 2017, 03:11 PM IST
पंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन

पंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन

सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी लोहित नदीवर बनलेल्या या नदीची लांबी 9.15 किमी आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.

May 25, 2017, 02:54 PM IST
आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

आसाममध्ये दोनपेक्षा जास्त मुलं असल्यास सरकारी नोकरी नाही

भारतातील वाढती लोकसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सरकार नेहमीच महत्वाचे निर्णय घेत असते. आसाममध्येही आता लोकसंख्ये रोखण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.

Apr 10, 2017, 03:14 PM IST