bail

डीएसकेंना अखेर अंतरिम जामीन मंजूर

डीएसकेंना अखेर अंतरिम जामीन मंजूर

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सध्या डी एस कुलकर्णी अडकले आहेत.

Nov 10, 2017, 01:33 PM IST
डीएसकेंना तात्पुर्ता दिलासा, पुढील सुनावणी मंगळवारी

डीएसकेंना तात्पुर्ता दिलासा, पुढील सुनावणी मंगळवारी

पुण्यातील प्रसिद्ध बाधंकाम व्यवसायिक डीएसकेंना तात्पुर्ता दिलासा मिळाला आहे, डीएसके यांच्या अंतरिम जामीनावर मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे.

Nov 4, 2017, 07:24 PM IST
नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन

नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन

आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय.  मतदान करण्यासाठी न्यायालयाने  दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय. 

Oct 11, 2017, 01:18 PM IST
अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST
एकनाथ खडसे यांना १५ हजारांचा जामीन मंजूर

एकनाथ खडसे यांना १५ हजारांचा जामीन मंजूर

या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शेतकऱ्यांनी जाफराबाद येथील न्यायालयात दाद मागितली होती. 

Aug 31, 2017, 08:11 PM IST
कर्नल प्रसाद पुरोहित यांची तळोजा तुरुंगातून सुटका

कर्नल प्रसाद पुरोहित यांची तळोजा तुरुंगातून सुटका

 मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितला जामीन मंजूर झाल्यावर त्याची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. लष्कराच्या गाडीतून कर्नल पुरोहितची लष्कराच्या कुलाब्यातल्या लष्कारच्या कार्यालयात नेण्यात येत आहे.

Aug 23, 2017, 11:47 AM IST
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन

2008 साली मालेगावमध्ये झालेल्या स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप आहे. 

Aug 21, 2017, 11:44 AM IST
कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय  SCने राखून ठेवला

कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय SCने राखून ठेवला

कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे. 

Aug 17, 2017, 03:42 PM IST
खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम

खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम

खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळालाय.

Aug 3, 2017, 07:42 AM IST
गोविंद पानसरे हत्या  : समीर गायकवाड याला जामीन मंजूर

गोविंद पानसरे हत्या : समीर गायकवाड याला जामीन मंजूर

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जामीन मंजूर करण्यात आलाय.  

Jun 17, 2017, 01:34 PM IST
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर

डिसेंबर १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांसहीत १२ जणांविरोधात सुनावणी झाली. यावेळी, कोर्टानं सर्व आरोपींना जामीन मंजूर केलेत.

May 30, 2017, 01:36 PM IST
आमदार गिर्ल्बट मेंडोंसाना जामीन, राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत

आमदार गिर्ल्बट मेंडोंसाना जामीन, राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत

सध्या जमीनावर बाहेर आलेले मीरा  भाईंदरचे आमदार गिर्ल्बट मेंडोंसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मेंडोसांना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आलीय.

May 17, 2017, 01:53 PM IST
लाच मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन मंजूर

लाच मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन मंजूर

सॉफ्टवेअर मध्ये डाटा इंट्रीचे प्रलंबित बिल अदा करण्यासाठी एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष न्यायालयानं इतवारे यांना जामीन मंजूर केला.

May 6, 2017, 10:53 AM IST
साध्वीला जामीन मंजूर, पुरोहीतचा मात्र जामीन अर्ज फेटाळला

साध्वीला जामीन मंजूर, पुरोहीतचा मात्र जामीन अर्ज फेटाळला

2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय.

Apr 25, 2017, 11:26 AM IST
बाणेर कार अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

बाणेर कार अपघात प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पुण्याच्या बाणेरमध्ये झालेल्या भरधाव कार अपघात प्रकरणातील आरोपी सुजाता श्रॉफला जामीन मंजूर झालाय.

Apr 18, 2017, 08:14 PM IST