कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी

कळवा पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल, जड वाहनांना बंदी

कळवा उड्डाण पुलाच्या कामामुळे नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात कण्यात आलाय. तर जड वाहनांना बंदी घालण्यात आलेय, अशी माहिती वहातूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनी दिली.

कोहलीवर येणार एका मॅचची बंदी ? कोहलीवर येणार एका मॅचची बंदी ?

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीवर आयपीएलमध्ये एका मॅचची बंदी यायची शक्यता आहे.

रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड

रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे. 

ऐश्वर्याच्या 'सरबजित'वर पाकिस्तानात बंदी? ऐश्वर्याच्या 'सरबजित'वर पाकिस्तानात बंदी?

पाकिस्तान आणि भारतात अनेक वेळा एखाद्या विषयावर राजकीय मतभेद असतात.

दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी

दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये वाजणार नाहीत बॉलीवूडची गाणी आयपीएलमध्ये वाजणार नाहीत बॉलीवूडची गाणी

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये बॉलीवूड गाण्यांचा तडका पाहायला मिळणार नाही.

इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा इंटरनेटवरच्या 'त्या' जाहिरातींवर कारवाई करा

इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा

बिहारमध्ये दिवसाला मिळणार एकच बाटली ? बिहारमध्ये दिवसाला मिळणार एकच बाटली ?

सत्ता आली तर राज्यात दारु बंदी करू, असं आश्वासन नितीश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या आधी दिलं होतं

 मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी

बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर 3 महिन्यांची बंदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर 3 महिन्यांची बंदी

पाकिस्तानचा लेग स्पिनर यासीर शहावर आयसीसीनं 3 महिन्यांची बंदी घातली आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी

राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 

'क्या कूल हैं हम ३'  वर पाकिस्तानात बंदी 'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी

 आफताब शिवदासानी आणि तुषार कपूर स्टारर बॉलीवूडची अॅडल्ट कॉमेडी फिल्म 'क्या कूल हैं हम ३' वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने निर्णय घेतला की हा चित्रपट जनतेच्या पाहण्यास लायक नाही.

मुंबईत पालिका सेल्फी बंदीचे फलक लावणार मुंबईत पालिका सेल्फी बंदीचे फलक लावणार

मुंबईत सेल्फी काढण्यावर आता निर्बंध असणार आहेत. त्यानुसार पालिका बंदी फलक लावणार आहे.

ख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल ख्रिस गेलवर जागतिक पातळीवर बंदी घाला - चॅपेल

महिलांशी असभ्य वर्तन केल्याने ख्रिस गेल सध्या वादात आला आहे.

चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.  

नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी

महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा' 'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा'

उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत. 

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शिवसेनेला डिवचले पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शिवसेनेला डिवचले

 पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने शिवसेनेच्या विरोधाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेला डिवचले आहे. 

संता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार? संता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?

संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.

मॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट मॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट

मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली. 

डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा डान्स बार बंदी उठल्यानंतर बार मालक संघटनेचा सरकारला थेट इशारा

 सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यामुळं डान्स बार असोसिएनला मोठा दिलासा मिळालाय. मात्र सरकारनं पुन्हा बंदीचा निर्णय़ घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा इशारा डान्स बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजीतसिंग सेठी यांनी दिलाय.