बराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली?

बराक ओबामा भेटीनंतर प्रियंका चोप्रा पाहा काय म्हणाली?

 प्रियंका चोप्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेट घेतली.  

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दोन दिवसीय ऐतिहासिक दौ-यासाठी हवानामध्ये दाखल झालेत. गेल्या 88 वर्षांत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच क्यूबा दौरा आहे.

ओबामांनी केला  १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स ओबामांनी केला १०६ वर्षांच्या आजींसोबत डान्स

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी १०६ वर्षांच्या व्हर्जिनीया मॅकलॉरिन यांच्यासोबत केलेल्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. 

'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा 'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा

उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो.

'निराश होतो तेव्हा हनुमानापासून प्रेरणा घेतो' 'निराश होतो तेव्हा हनुमानापासून प्रेरणा घेतो'

जेव्हा निराश होतो तेव्हा बजरंगबलीकडून प्रेरणा घोतो, हे वाक्य आहे जगाची महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं. 

 ...आणि ओबामा रडू लागले ...आणि ओबामा रडू लागले

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान रडू आलं. ओबामा भाषणात अमेरिकेतील गन कल्चरविरोधात बोलत होते. 

व्हिडिओ पाहा : मल्लिका शेरावतची ओबामांसोबतची मस्करी वायरल! व्हिडिओ पाहा : मल्लिका शेरावतची ओबामांसोबतची मस्करी वायरल!

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनं नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अपलोड केलाय. या व्हिडिओत ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची मिशेल ओबामा यांच्यासोबत मस्करी करताना दिसतेय.

VIDEO : ओबामा 'वाईल्ड' सफरीवर... नदीकिनारी भाजून खाल्ला 'सालमन'! VIDEO : ओबामा 'वाईल्ड' सफरीवर... नदीकिनारी भाजून खाल्ला 'सालमन'!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका वेगळ्याच मिशनवर दिसले. 

पाकिस्तानी दाम्पत्याने अमेरिकेत केला होता गोळीबार पाकिस्तानी दाम्पत्याने अमेरिकेत केला होता गोळीबार

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील अपंगाच्या संस्थेवर झालेल्या गोळीबारातील हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघे जण हे पाकिस्तानी वंशाचे दाम्पत्य होते. ज्यांनी कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नांडिनोमधील एका संस्थेवर केलेल्या गोळीबारात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. तर १७ अन्य जखमी झाले. २०१२ नंतर अमेरिकेतील हा घातक गोळीबार होता. 

बराक ओबामांकडून बेघरांसाठी मेजवानीचे आयोजन बराक ओबामांकडून बेघरांसाठी मेजवानीचे आयोजन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबाने अमेरिकेतील बेघर कुटुंबांना मेजनवानी दिली .वॉशिंगटन डीसी इथं थँक्स गिव्हिंग फेस्टच्या निमित्ताने या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

'एडीबी'च्या सर्वोच्च पदाचा ताबा भारतीय वंशाच्या महिलेकडे! 'एडीबी'च्या सर्वोच्च पदाचा ताबा भारतीय वंशाच्या महिलेकडे!

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाची अमेरिकन राजनेता स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या ( एडीबी) कार्यकारी संचालकपदी नेमणूक केलीय. 

पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी

तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय. 

ओबामा-मोदी यांची गळा भेट ओबामा-मोदी यांची गळा भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची समोरासमोर भेट झाली, तेव्हा ओबामा यांनी मोदींची गळा भेट घेतली. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची वर्षभरातील ही पाचवी भेट आहे. संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेत मोदी आणि ओबामांची भेट झाली.

बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

अमेरिकन पोलिसांकडून बेड्या, बराक ओबामांकडून मात्र कौतुक अमेरिकन पोलिसांकडून बेड्या, बराक ओबामांकडून मात्र कौतुक

अमेरिकेच्या टेक्सास शहरमधील मोहमद अहमद एका दिवसात जगभरात चर्चेत आला आहे. मोहमद अहमदला पोलिसांनी अटक केली होती, कारण त्याने आपल्या शाळेच्या एका प्रोजेक्टसाठी डिजिटल घड्याळ बनवली.

नरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार नरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.

बराक ओबामा हे डान्स करतात तेव्हा... बराक ओबामा हे डान्स करतात तेव्हा...

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी डान्स करुन धमाल उडवून दिली. ओबामा हे केनियाच्या दौऱ्यावर आहेत.

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

इराकच्या रमादी शहरावर इसिसचा ताबा, लढाई सुरूच इराकच्या रमादी शहरावर इसिसचा ताबा, लढाई सुरूच

इराकमधल्या रमादी शहरावर इसिस या दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवलाय. इथून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून गेलेत.