अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

अपंग भिकाऱ्याला पोलिसाची अमानुष मारहाण

मनमाड रेल्वे स्थानक बुकिंग ऑफिस परिसरात झोपलेल्या एका अपंग भिकाऱ्याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

निवडणुकीच्या वादातून एकाला बेदम मारहाण

निवडणुकीच्या वादातून एकाला बेदम मारहाण

निकालानंतर जमावाकडून सोलोमनला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी मात्र हातवर केले आहेत. 

सैतानी आईनंच चिमुरडीला मारहाण करत लावला गळफास

सैतानी आईनंच चिमुरडीला मारहाण करत लावला गळफास

कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला

कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण

कॉपी पकडल्यामुळे शिक्षकाला मारहाण

परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील सांगवी परिसरात घडली आहे.

चिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस

चिमुकलीला अमानुष मारहाण, नवी मुंबई पोलिसांकडून 127 पाळणा घरांना नोटीस

खारघर येथील पाळणाघरात चिमुकलीला अमानुष मारहाण केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पाळणाघरं आणि नर्सरींबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील पाळणाघरं आणि नर्सरींना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 127 पाळणा घरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नगरपालिका निवडणूक - अमळनेर शहर पेटलं

नगरपालिका निवडणूक - अमळनेर शहर पेटलं

अमळनेर शहरात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत सर्वपक्षीय आघाडीचे नेते अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.

VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी

VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी

पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलीय.

नियम तोडणाऱ्या पोलिसांना थांबवलं म्हणून...

नियम तोडणाऱ्या पोलिसांना थांबवलं म्हणून...

आम्ही तुमच्याकडून कायद्याचे पालन करून घेऊ... मात्र, आम्ही स्वतः कायदा पाळणार नाही... आणि तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला बदडून काढू... अशी औरंगजेबाच्या मोगलाईशी तुलना करता येण्याजोगी वर्तवणूक आहे नागपूर पोलिसांची... 

जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक

जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक

 जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण

उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण

उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

चर्चगेट - डहाणू लोकलमध्ये प्रवाश्यांच्या दोन गटात हाणामारी, RPF चा हस्तक्षेप

चर्चगेट - डहाणू लोकलमध्ये प्रवाश्यांच्या दोन गटात हाणामारी, RPF चा हस्तक्षेप

चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये बुधवारी रात्री दोन प्रवासी ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी झाली. 

अल्पवयीन मुलांना भर चौकात मारहाण

अल्पवयीन मुलांना भर चौकात मारहाण

माणुसकीला काळीमा फासणारी घटना नालासोपा-यात घडलीये. दोन अल्पवयीन मुलांना भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये. 

VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!

VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!

गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून आता दोन मुस्लीम महिलांना गुंडाकडून मारहाण करण्यात आलीय. 

विरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण

विरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण

वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय. 

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या  तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण

नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

निकृष्ठ रस्त्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक, कंत्राटदाराला बदडलं

निकृष्ठ रस्त्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक, कंत्राटदाराला बदडलं

मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे.

ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण

ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण

कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण

नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण

खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.