विडी न दिल्याने तरूणाला अनानुष मारहाण

विडी न दिल्याने तरूणाला अनानुष मारहाण

चार तरूणांनी एका तरूणाला जोरदार मारहाण...

रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

रोडरोमिओला महिलेकडून भररस्त्यात चोप

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका महिलेने रोड रोमिओला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांच्या भीतीने या रोडरोमीओने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. मोबाईल दुकानात उभी असलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रोडरोमीओला महिलेने भररस्त्यात चोप दिला. 

बीट- आदर्श पर्यायी पीक

पारंपरिक पीक घेऊन आपल्याच शेतक-यांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी आता नव नव्या पीक पद्दतींचा स्वीकार करतायत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संजय आहेर या शेतकऱ्याने ही कमी पाण्यात बीट पिकाचं उत्पादन घेउन शेतकऱ्यांसमोर पर्यायी पीकांचा आदर्श ठेवलाय