योगगुरु करुणा गोडवानीला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

योगगुरु करुणा गोडवानीला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

योग आणि आहार तज्ज्ञ करुणा कोडवानी यांनी केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने इनकम टॅक्सच्या एका अधिकाऱ्याला आणि सीएला अटक केली आहे. सीबीआयला पत्र लिहून करुणा कोडवानीने आयकर विभागाचा अधिकारी नवीन कुमार आणि सीए विनय गुप्ता यांच्याविरोधात ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नोंदवली होती.

महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि...

महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि...

विशेष म्हणजे त्या नराधमांनी त्या महिलेची अश्लील चित्रफीत बनवली आणि ब्लॅकमेल करून पैसे मागितले. 

फेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या

फेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या

फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

फेसबूक फ्रेंडने तरूणीला फसवून केला रेप

फेसबूक फ्रेंडने तरूणीला फसवून केला रेप

पोलिसांनी २३ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीवर रेप करून तिचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरून भावनगर येथील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

...तर सेक्सटेप फेसबुकवर उघड करेन - आमिर खान

‘घरातले सर्व दागिने दिले नाहीस तर सेक्स टेप फेसबुकवर अपलोड करेन’ अशी धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या ठगाला तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेलीय.

मुलीचे अश्लील फोटो काढून धमकावणाऱ्याला अटक

पत्रकारितेला काळीमा फासत एका मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

संसद गोंधळात!

कोळसाखाण घोटाळ्यावरुन झालेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज ३० तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलंय.