ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार

ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार

दिल्लीच्या निर्भया प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलच्या रिओ शहरात एक धक्कादायक घटना घडलीये. १६ वर्षाच्या एका मुलीवर ३३ लोकांनी बलात्काराच्या घटनेने रिओ शहरात एकच खळबळ उडालीये. 

जगातलं पहिलं सेक्स थीम पार्क जगातलं पहिलं सेक्स थीम पार्क

ब्राझीलमध्ये एक असा पार्क बनवण्यात येत आहे. ज्याची पूर्ण थीम ही सेक्सवर आधारित आहे. पण हे पार्क सुरु होण्याआधीच याला विरोध सुरु झाला आहे. यामुळे चुकीचा संदेश जाईल असं लोकांचं म्हणणं आहे.

 शोरुममध्ये टीव्हीवर सुरु झाली पॉर्न फिल्म शोरुममध्ये टीव्हीवर सुरु झाली पॉर्न फिल्म

ब्राझीलच्या साओपावलो शहरात एक हैराणजनक घटना घडलीये. एका शोरुमच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका टीव्ही डिस्प्लेमध्ये अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. टिव्हीवर अचानक अशी दृश्ये दिसू लागल्यानंतर शोरुम बाहेरूनन जाणारे नागरिकही हैराण झाले. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

'झिका' वायरसनं ब्राझिलमध्ये जन्मतायत छोट्या डोक्याची बाळं! 'झिका' वायरसनं ब्राझिलमध्ये जन्मतायत छोट्या डोक्याची बाळं!

ब्राझिलला सध्या 'झिका' नावाच्या एका वेगानं फैलावणाऱ्या साथीच्या रोगानं हैराण केलंय.

ब्राझिलमधील डेंजर रस्ता अपघात अंगावर काटा उभा करतो, व्हिडिओ व्हायरल ब्राझिलमधील डेंजर रस्ता अपघात अंगावर काटा उभा करतो, व्हिडिओ व्हायरल

ब्राझिलमध्ये एक धक्कादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताने अंगावर काटा उभा राहतो. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला तर किती भयंकर हा अपघात होता याचा अंदाज येतो. पिकअप कार अत्यंत भरधाव वेगाने एक्स्प्रेस वेवरून चालली होती. मात्र, अचानक पटली होत चार ते पाच वेळा रस्त्यावर अशा रितीने पलटी झाली की त्यामधील चालक चक्क हवेत गिरक्या घेत राहिला.

ब्राझीलमध्ये महिलांना गर्भवती न होण्याचे आदेश ब्राझीलमध्ये महिलांना गर्भवती न होण्याचे आदेश

ब्राझीलमध्ये महिलांना काही दिवसांसाठी गर्भवती न होण्याचे आदेश दिलेत. यावर्षी ब्राझीलमध्ये २४०० नवजात बालकांमध्ये विचित्र आजार आढळून आला. या आजारामुळे या बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झालाय. तसेच यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम झालाय.

ब्राझीलमध्ये ४८ तास व्हॉट्सअॅप राहणार बंद ब्राझीलमध्ये ४८ तास व्हॉट्सअॅप राहणार बंद

ब्राझील देशांत मेसेजिंग अॅप्लिकेशनचे अॅक्सेस बंद करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ही सर्व्हिस बंद करण्याचे आदेश न्यायाधीशांकडून सर्व लोकल फोन कंपन्यांना देण्यात आलेत. एका सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आलेक. 

व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक

फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली. 

ब्राझीलमध्ये ९००० वर्षांपूर्वी धार्मिक कर्मकांडासाठी द्यायचे नरबळी ब्राझीलमध्ये ९००० वर्षांपूर्वी धार्मिक कर्मकांडासाठी द्यायचे नरबळी

ब्राझीलमध्ये एक संशोधकांच्या टीमला तब्बल ९ हजार वर्षांपूर्वींचे मानवी कवट्या सापडल्या आहेत. नरबळी देण्याचा हा सर्वात जुना पुरावा असल्याचं पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

डर्टी गेम: इथं बक्षिस म्हणून मिळतात कुमारी मुली डर्टी गेम: इथं बक्षिस म्हणून मिळतात कुमारी मुली

आपल्याला माहितीय जगात अशाही जागा आहेत जिथं मुलींवर अत्याचार करण्यासाठी तिकीट विक्री होते. एवढंच नव्हे तर तिकीटवर बक्षिसही असतं. हे बक्षिस म्हणजे वर्जिन मुलगी...

मुंबईत पाहिलं नाही असं एन्काऊंटर पाहा LIVE मुंबईत पाहिलं नाही असं एन्काऊंटर पाहा LIVE

ब्राझील : ब्राझिलमधील लाईव्ह एनकाऊन्टरचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र या एन्काऊंटरमध्ये तरूणीला वाचवणाऱ्या एका अनाथाचा मृत्यू झाला आहे.

VIDEO : पाण्यावर चालते ही बाईक, एक लीटरमध्ये 500 किमी VIDEO : पाण्यावर चालते ही बाईक, एक लीटरमध्ये 500 किमी

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका पौढाने चक्क पाण्यावर चालवणारी बाईक तयार केली आहे. १ लीटर पाण्यावर ही बाईक ५०० किमी मायलेज देते.

ब्राझील :  संसदेत मोबाईलवर पॉर्न पाहताना खासदार सापडला ब्राझील : संसदेत मोबाईलवर पॉर्न पाहताना खासदार सापडला

 ब्राझीलच्या संसदेत सुधारणांसंबंधी सुरू असलेल्या चर्चेवेळी आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या जोओ रॉड्रीगज या खासदार महोदयांना कॅमेऱ्याने कैद केले आहे. 

फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

विश्वविख्यात ब्राझिलीयन फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा

अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

धक्कादायक: पती आणि पत्नी भाऊ-बहिण असल्याचं उघड धक्कादायक: पती आणि पत्नी भाऊ-बहिण असल्याचं उघड

आपल्या आईचा शोध घेणाऱ्या एका महिलेला लग्नाच्या 7 वर्षानंतर कळलं की तिचा नवरा तिचा भाऊ आहे. ही धक्कादायक घटना ब्राझीलची आहे. 39 वर्षीय अँड्रियना आणि तिचा 37 वर्षीय नवरा लिनार्डो यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांना सहा वर्षाची एक मुलगी आहे. 

भारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना भारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना

ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल

 ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झालेत. आजपासून या परिषदेला सुरुवात होतेय. मोदींसह ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र असलेल्या ब्राझिल, रशिया, चिन आणि दक्षिण आफ्रिकाचे अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत.

ब्राझीलचे कोच स्कॉलरी यांची हकालपट्टी ब्राझीलचे कोच स्कॉलरी यांची हकालपट्टी

फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत.